मराठी भाषिकांवर येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही
सीमावर्ती भागातल्या येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. या भागातला मराठी फलक आज सकाळी पोलिसांनी काढला होता. आता त्यापाठोपाठ घरात घुसून मराठी भाषिकांना पोलिसांनी मारहाण केल्याचं धक्कादायक वृत्त हाती येतंय.
Jul 27, 2014, 09:43 AM ISTकर्नाटकची दडपशाही, कोल्हापुरात शिवसेनेचा राडा
बेळगावजवळच्या येळ्ळूर प्रकरणाचे पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत. येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य लिहिलेला फलक काढून टाकल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कोल्हापुरात कर्नाटकच्या बसेसची तोडफोड केलीय.
Jul 25, 2014, 05:25 PM IST