तुम्ही तणावात आहात का? 'हो' म्हणणाऱ्यांना कंपनीने थेट कामावरुन काढून टाकलं; HR चा Email तुफान व्हायरल
व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटनुसार, YesMadam कंपनीच्या एचआरने कर्मचाऱ्यांना ते कामाच्या ठिकाणी तणावात आहेत का? असं विचारलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे ज्यांनी हो असं उत्तर दिलं त्यांना कामावरुन काढण्यात आलं.
Dec 9, 2024, 03:04 PM IST