yoga benefits

केस खूप गळतायत? दिवसातून फक्त 10 मिनिटं करा हे काम, केस होतील मजबूत

महिला आणि पुरुषांमध्ये केस गळणं ही सध्या खूप कॉमन समस्या बनली आहे. तेव्हा जर हेअर फॉल थांबवायचं असेल तर तुमची लाईफस्टाईल चांगली असणे गरजेचे असते. 

Sep 1, 2024, 06:38 PM IST

Yoga vs Gym For Fitness : योगा की जिम, आयुष्यभर तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम काय? तज्ज्ञ सांगतात...

Yoga vs Gym For Fitness :  जेव्हा तुम्हाला निरोगी राहण्यासाठी योग किंवा जिमिंग यापैकी एक निवडाव करायची आहे. अशावेळी तुम्हाला त्यांचे फायदे आणि तुमच्यासाठी काय योग्य आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की...

Jun 21, 2024, 01:52 PM IST

फिट राहण्यासाठी आलिया भट्ट करते हा खास योग, काय आहे 'आलिया पोझ'?

Alia Bhatt Fitness Secret : आलिया भट्टला पाहून लोकांना प्रश्न पडतो की, फिट राहण्यासाठी काय करते. सेलिब्रिटी हे फिट राहण्यासाठी योगा आणि जीमला करतात. आई झाल्यानंतरही आलिया स्लिम राहण्यासाठी योगाला प्राधान्य दिलंय. तिची 'आलिया पोझ' ही खूप ट्रेंडिगमध्ये असते. 

Jun 15, 2024, 02:05 PM IST

लघुशंकेला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात?

लहानपणापासूनच शाळेत शिकवलं जातं, की शू ला जायचं असल्यास हाताची करंगळी दाखवत समोरच्याला सूचित करायचं. शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते? 

Sep 22, 2023, 05:24 PM IST

Yoga For Kids: नियमित योगा मुलांसाठी खूप फायदेशीर

नियमित योगा मुलांसाठी खूप फायदेशीर आहे, जाणून घ्या 

Jun 20, 2023, 05:52 PM IST

Loo Break : 'शू'ला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात, कधी विचार केलाय का?

Loo Break : शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते? 

Dec 29, 2022, 03:16 PM IST

Yoga For Men: विवाहित पुरुषांनी हे खास योगासन करावे, त्याचे अनेक फायदे

जरी सर्व प्रकारची योगासने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतु पुरुषांनी उत्तम लैंगिक आरोग्यासाठी Butterfly Yoga एकदा अवश्य करुन पाहावा. 

Sep 1, 2022, 01:38 PM IST

नियमित योगा करण्याचे फायदे

शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय. 

Jun 21, 2018, 12:42 PM IST