धाकधूक वाटत असतानाही प्राजक्ता माळीने घातले 108 सूर्यनमस्कार; पाहा VIDEO
Prajakta Mali Viral Video: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) 108 सूर्यनमस्कार (Surya Namaskar) घालत आंतरराष्ट्रीय योगदिन (International Yoga Day) साजरा केला आहे. यावेळी तिने आपल्या चाहत्यांनाही सूर्यनमस्कार घालण्याचं आवाहन केलं. तसंच Instagram वर लाईव्हही केलं.
Jun 21, 2023, 12:43 PM IST
सूरतने करुन दाखवलं! World Yoga Day निमित्त थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं नाव
Yoga Day Event Guinness World Record: गुजरातमध्ये तब्बल 72 हजार ठिकाणी योग अभ्यास कार्यक्रमांचं आयोजन जागतिक योग दिनानिमित्त करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये तब्बल 1 कोटी 25 लाख लोकांनी सहभाग नोंदवला.
Jun 21, 2023, 11:40 AM ISTपहिल्यांदा योगा केल्याने शरीरावर काय होतो परिणाम ?
Yoga Day 2023 : जेव्हा तुम्ही पहिल्यांदा योगा करायला सुरुवात कराल तेव्हा मनात अनेक विचार येतात. आपल्याला योगा करता येईल ना. काही चुकी तर होणार नाही. योगामुळे काही त्रास होणार नाही ना. असे एक ना अनेक प्रश्न असतात. मात्र, तुम्ही योग काळजी घेतली तर काहीही अडचण नसते. योगा केल्याने तणाव कमी होतो. शरीराला आराम मिळतो आणि तुम्ही ताजेतवान होता.
Jun 21, 2023, 08:49 AM ISTInternational Yoga Day 2023: तब्बल 13,862 फूट उंचीवरील पँगाँग त्सो येथे भारतीय सैन्याचा योगाभ्यास
International Yoga Day 2023: दिवसाची सुरुवातच योगाभ्यासानं करण्याला तुम्हीही प्राधान्य देत असाल, तर हे फोटो तुम्हाला आणखी प्रेरणा देतील.
Jun 21, 2023, 08:08 AM ISTतुम्ही पहिल्यांदा योगा करताय, ही घ्या काळजी?
Yoga Day 2023 : योगसाधना ही भारतातील अशीच एक प्राचीन पद्धत आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवते. पूर्वीच्या काळी लोक पाण्यावर, दगडांवर, लाकडावर किंवा खडकांवर बसून योगासने करत असत, पण आधुनिक काळात ही जागा चटईंनी घेतली आहे. तुम्ही पहिल्यांदा योगा करत असाल तर काळजी घेतली पाहिजे?
Jun 21, 2023, 08:07 AM ISTजागतिक स्तरावर योग दिन साजरा होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न अतुलनीय; पाहा कसे ठरले Game Changer
International Yoga Day 2023: 2015 मध्ये सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यात आला होता. ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्पना असल्याचं माजी राजदूत सय्यद अकबरुद्दीन (Syed Akbaruddin) यांनी सांगितलं होतं. आज आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारताचे प्रतीक नाही तर जगभरातील भारतीय मुत्सद्देगिरीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
Jun 21, 2023, 07:39 AM IST
International Yoga Day का साजरा करायचा? इतिहास, महत्त्व आणि यंदाच्या थीमबद्दल जाणून घ्या
Yoga Day 2023: योग ही सर्वांच्या सर्वांगीण कल्याणासाठी भारतात विकसित केलेली शारीरिक व्यायामाची प्राचीन प्रथा आहे.
Jun 20, 2023, 09:09 PM ISTInternational Yoga Day 2023 Wishes: 'आंतरराष्ट्रीय योग दिनी' व्हॉट्सअॅपवर ठेवा 'हे' स्टेट्स
International Yoga Day 2023 Wishes In Marathi: दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये योगाबद्दल जागरूक करावे, हा यामागचा उद्देश आहे. भारतीय संस्कृतीत योगासनांचे वेगळे महत्त्व आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त व्हॉट्सअॅपला स्टेट्स ठेवण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठीचे मेसेज पाहून घ्या.
Jun 20, 2023, 06:44 PM ISTयोगा फक्त मॅटवरच का केला जातो? 'हे' आहे कारण..
International Yoga Day 2023: योगा फक्त मॅटवरच का केला जातो?
Jun 20, 2023, 06:16 PM ISTInternational Yoga Day: बाळाचे प्लानिंग करताना योगाभ्यासाची 'अशी' होईल मदत
International Yoga Day: २१ मे हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. नियमित योगासने केल्यास आपले शरीर संतुलित राहते, मन प्रसन्न राहते.
Jun 20, 2023, 02:55 PM ISTYoga Day 2023 : रात्री झोप येत नाही?, 'या' योगासनावर भर द्या, त्रास होईल कमी
International Yoga Day 2023: रात्री झोप येत नाही? अनेकांना रात्री झोप येत नाही. मात्र हा त्रास कमी करण्यासाठी काय करावे हे अनेकांना समजत नाही. औषध किंवा झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र, तुम्ही योगा दिनापासून हे योगासन करा. तुमचा त्रास कमी होईल.
Jun 20, 2023, 11:36 AM ISTYoga Business Ideas: योग क्षेत्रात कोणते व्यवसाय सुरू केले जाऊ शकतात?
Yoga Business Ideas: योग क्षेत्रात कोणते व्यवसाय सुरू केले जाऊ शकतात?
Jun 19, 2023, 07:16 PM IST