युवराज सिंह यांचे वडिल आता पुन्हा अडचणीत आले आहे, प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमधीलअपमानजनक भाषेचा वापर केल्यामुळे योगराज सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की प्रकरण काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
Yograj Singh on R. Ashwin: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी अर्जुन तेंडुलकरबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आर अश्विनवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी त्याच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
Did Dhoni Said to Drop Yuvraj Singh : धोनीमुळे युवराज सिंगची कारकीर्द लवकर संपल्याचा किंवा संघातून वगळल्याचा आरोप युवराजचे वडील योगराज सिंग यांनी अनेकदा केला आहे. या सगळ्यावर पहिल्यांदाच संदीप पाटील बोलले आहेत.
Yograj Singh :क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या त्यांच्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला आहे. तसेच मुलगा युवराज त्यांना महिन्याला खर्चासाठी पैसे सुद्धा देतो असं म्हटलं आहे.
Yograj Singh Shocking Statment :भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंहचे वडील योगराज सिंहच्या वडिलांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही धक्कादायक खुलासे एका मुलाखतीतून केले आहेत. अन्नासाठी अनोळखी लोकांवर अवलंबून रहावं लागतंय, त्यांना लवकर मरण यावं अशी त्यांची इच्छा आहे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.
Yograj Singh apologise to Wife and Son: भारतीय संघाचे माजी क्रिकेटर योगराज सिंग यांनी मुलगा युवराज सिंग आणि पूर्वाश्रमीची पत्नी यांची हात जोडून माफी मागितली आहे.
Yograj Singh To Yuvraj Singh On Marrying Hazel Keech: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या योगीराज यांनी केला मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी मॅच फिक्सिंगसंदर्भात सुरु असलेली चौकशी अचानक बंद करण्यात आल्याने शंका उपस्थित केली आहे.
Yograj Singh Accusation on Dhoni Kapil Dev: त्याने (एमएस धोनी) जे केले ते का केले याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करायला हवी अशी मागणी योगराज सिंग यांनी केली आहे.
Yograj Singh blunt take IND vs ENG Test: लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. यावर माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी आपलं मत मांडले आहे.
Yograj Singh on Gautam Gambhir: तुम्ही गौतम गंभीरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. तो चांगली कामगिरी करत आहे. संघ हरला तरी आपण या खेळाडूंचे मनोबल वाढवले पाहिजे. असं योगराज सिंह म्हणाले.
Yograj Singh on Shubman Gill: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिलने 269 धावांची ऐतिहासिक खेळी केली. यावर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Yograj Singh: मुलाखतीदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने आयपीएलचे काळे रहस्य उलगडले. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
2011 आणि 2012 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या हाय-प्रोफाइल कसोटी मालिकेत व्हाईटवॉशमुळे टीम इंडियातील अनेक दिग्गज खेळाडूंना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यात आले.
Yograj Singh :विराट आणि रोहितने टेस्टमधून घेतलेली तडकाफडकी निवृत्ती आणि बीसीसीआयने शुभमनकडे सोपवलेलं कर्णधारपद इत्यादींवरून योगराज सिंग यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलंय.
Yograj Singh Vaibhav Suryavanshi: IPL 2025 मध्ये भारतीय क्रिकेटला अनेक तरुण खेळाडू मिळाले आहेत, ज्यांच्याकडे भारताचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. यामध्ये सर्वाधिक लक्ष 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने वेधून घेतलं. पण माजी क्रिकेटर योगराज सिंग यांना वैभव सूर्यवंशी फार काही रुचलेला दिसत नाही.
Vinod Kambli:विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द उत्तम प्रकारे सुरू झाली. 1990 च्या दशकात त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जात होती.
IPL 2025 :मेगा ऑक्शनमध्ये तब्बल 27 कोटींची बोली लागून आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत आयपीएल 2025 मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) निवृत्तीवर भाष्य केलं आहे.
योगराज (Yograj Singh) यांनी अभिषेकला (Abhishek Sharma) शिस्त लावण्यासाठी युवराजने त्याच्या अनियंत्रित जीवनशैलीला कसं हाताळलं याचा खुलासा केला आहे. युवराजने अभिषेकला रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्या आणि मैत्रिणींना भेटण्यापासून रोखलं होतं.