yojana

लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी जाणार

CM Eknath Shinde : लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नविन योजना राबवणार आहेत.  शिवसेनेची ही विशेष मोहीम आहे.

Sep 8, 2024, 09:12 PM IST

महिलांसाठी आनंदाची बातमी! नवीन योजनेमध्ये मिळणार 50000 रुपये

महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. 

Sep 7, 2024, 12:17 PM IST

PM Kisan Samman Nidhi योजनेत 43 कोटींचा घोटाळा; 53 हजार अपात्र शेतकऱ्यांना मिळाला लाभ

pm kisan samman nidhi yojana fraud 53 thousand ineligible farmers: एक दोन नव्हे तर तब्बल 53 हजार शेतकऱ्यांनी खोट्या माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 14, 2023, 02:17 PM IST

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून तब्बल 15 लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

PM Kisan FPO Yojana  : देशभरातील शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय किंवा जोडधंदा सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे.

Jan 4, 2022, 10:41 AM IST

Mutual Fund | सुपरहीट कमाईसाठी भन्नाट पर्याय; फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणुकीतून हाय रिटर्न

तुम्ही बाजारात (share Market)मध्ये कमाई करू इच्छिता परंतु गुंतवणूकीसाठी चांगल्या पर्यायाच्या शोधात असाल तर, महिंद्रा मॅनुलाइफ म्युचुअल फंडने न्यू फंड ऑफर लॉंच केला आहे.

Jul 30, 2021, 10:10 AM IST

दिल्लीत रेशनची होम डिलीव्हरी होणार, महाराष्ट्रात हे शक्य आहे का ?

घराघरामध्ये रेशन योजनेस मंजुरी देण्याचा मोठा निर्णय

Jul 21, 2020, 03:21 PM IST
Kolhapur Raju Shetty On Shiv Thali PT53S

कोल्हापूर : शिवथाळी योजनेवर राजू शेट्टींची टीका

कोल्हापूर : शिवथाळी योजनेवर राजू शेट्टींची टीका

Jan 4, 2020, 07:35 PM IST

'जलयुक्त शिवार'चा पुनर्विचार करा!

जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळं या दोन्ही योजनांचा पुनर्विचार करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.

Dec 22, 2016, 09:24 PM IST

अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या नावानं योजना

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचं बजेट विधानसभेमध्ये सादर केलं. या बजेटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं योजनची घोषणा केली आहे. 

Mar 18, 2016, 04:54 PM IST