yono app

ऐन दिवाळीत SBI कडून निराशा; काही कळण्याच्या आतच घेतला मोठा निर्णय

SBI Latest Updates : भारतातील काही बँकांमध्ये देशातील बहुसंख्य नागरिकांची खाती आहेत. भारतीय स्टेट बँक ही त्यापैकीच एक. तुमचंही इथं खातं आहे का? 

 

Nov 7, 2023, 03:01 PM IST

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार

SBI News : सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत.  लोक YONO वरुन थेट पेमेंट करु शकणार आहेत. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्येही अनेक फीचर्स जोडले आहेत. त्यामुळे कुठेही पैसे पाठवणे सोपे झालेय.

Jul 5, 2023, 03:53 PM IST

ATM मधून पैसे काढण्याचा बदलला नियम, जाणून घ्या

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बदलेला हा नियम तुम्हाला माहीत आहे का?

Oct 27, 2021, 09:44 PM IST

टेन्शन खल्लास | ऑनलाईन फ्रॉडला आळा घालण्यासाठी SBIचं अफलातून फीचर

  स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of india)  खातेधारकांना या सायबर फ्रॉडपासून दूर ठेवण्यासाठी सिक्योरिटी फीचर आणलं आहे.  

Sep 15, 2021, 06:18 PM IST

विना डेबिट कार्डचे ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या सुरक्षित पद्धत

तुम्ही SBIचे ग्राहक असाल तर YONO ऍप वर लॉग इन करा. त्यानंतर रेफरंन्स नंबर आणि डायनॅमिक पीन जनरेट करता येईल. ज्याच्या मदतीने तुम्हाला विना डेबिट कार्ड कॅश काढता येईल. 

Jun 18, 2021, 08:39 AM IST