young indian

'आठवड्याचे 70 तास काम करा', म्हणणाऱ्या नारायणमूर्ती यांना वीर दासचा टोला, म्हणाला 'मजा मारत इंग्लंड देश...'

आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटत असून ट्रोल केलं जात आहे. प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास यानेही यावर टीका करत टोला लगावला आहे. 

 

Oct 27, 2023, 03:42 PM IST

है तयार हम! श्रीलंकेत भारतीय युवा संघाचा सराव सुरु, BCCIने शेअर केला व्हिडिओ

13 जुलैपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय युवा संघाचा जोरदार सराव

Jul 4, 2021, 08:44 PM IST

'सोनिया आणि राहुल घोटाळेबाज, १६०० कोटीचे घबाड'

जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर खळबळजनक आरोप लावले आहेत.

Nov 1, 2012, 07:57 PM IST