young woman achiever

भारतीय तरुणीचा दक्षिण आफ्रिकेत गौरव

दक्षिण आफ्रिकेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या संशोधनातील प्रतिष्ठेच्या ‘यंग वूमन’ पुरस्कारासाठी एका भारतीय तरुणीची निवड झाली आहे. सरोजिनी नदार असं या तरुणीचं नाव आहे.

Aug 30, 2012, 03:01 PM IST