youtube earnings

त्याने Waiter ला Tip दिली कार, अन्य एकाला गिफ्ट केलं बेट तर कोणाला दिल्या 40 Cars कारण...

World Highest Paid YouTuber: त्याने एकदा एकाच वेळी 40 कार आपल्या एका खास सबस्क्रायबरला भेट म्हणून दिल्या होत्या. तर एकदा एका वेटरला चक्क स्वत:ची कार टिप म्हणून देऊन तो चालत चालतच हॉटेलबाहेर पडल्याने एकच खळबळ उडालेली.

Jul 4, 2023, 10:56 AM IST