अस्थिरतेच्या गर्तेत पाकिस्तान
गिलानींना कोर्टानं अपात्र ठरवताच पुन्हा एकदा पाकिस्तानात न्यायव्यवस्था आणि लोकशाही वाद समोर आलाय. हा वाद काही आताचा नाही...झुल्फिकार अली भुट्टोपासून परवेज मुशर्रफ यांचा कोर्टाशी थेट सामना झाला आणि प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या राजकारणात नवेच अध्याय लिहीले गेलेत..
Jun 20, 2012, 11:51 PM ISTगिलानींना पद सोडण्याचे आदेश
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना झटका दिलाय. कोर्ट अवमान खटल्यात दोषी आढळलेल्या गिलानींना अपात्र ठरवून त्यांना पद सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Jun 19, 2012, 05:04 PM ISTझरदारी आणि गिलानी, काय होणार सुनावणी?
आजचा दिवस हा पाकिस्तानच्या अस्थिर राजकारणासाठी निर्णायकी बनला आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाबरोबरच पाक संसदेतही सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे.
Jan 16, 2012, 08:56 AM ISTसंसदेला लोकशाही हवी की हुकुमशाही?- गिलानी
पाकिस्तान संसद विरूद्ध लष्कर यांच्यात संघर्ष सुरु आहे. पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी लष्कर आणि कोर्टाला आव्हान देत थेट लोकशाहीच्या बळकटीचा ठराव संसदेत मांडला. आता त्यावर सोमवारी मतदान होईल.
Jan 13, 2012, 11:53 PM ISTगिलानी 'इमानदार' नाहीत!
पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी हे इमानदार व्यक्ती नाहीत, असं पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आज म्हटलं आहे. आपल्या संवैधानिक शपथेवर कायम न राहिल्याबद्दल ताशेरेही त्यांच्यावर ओढले.
Jan 10, 2012, 11:45 PM IST'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही'- पीएम
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कधी नव्हे ते पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना चांगलेच खडसावले आहे. त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत गिलानी यांचा समाचार घेतला आहे. 'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही' अशा भाषेत 'गिलानी' यांना भारत आता कोणाताही 'गलथानपणा' करणार नाही हेच स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
Nov 13, 2011, 05:16 AM IST