yuva din

युवा दिन स्पेशल : शिक्षणाचा स्तुत्य 'उपाय'!

आपल्या 'युवा देशा'तील तरुणांनी विविध शिखरं पादाक्रांत केली आहेत. देश प्रगती करतोय... पण देशाचं भविष्य असणारी परंतु खेडेगावात, झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणारी हजारो मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच मुलांना शिकविण्यासाठी अनेक तरुण-तरुणी सरसावले आहेत. ‘उपाय’ या संस्थेनं सुरू केलेल्या कार्यात असंख्य 'युवा स्वयंसेवक' घडलेत. शहर आणि परिसरातील १८ सेंटर्समध्ये तब्बल १२०० मुलांना शिकविण्याचं काम हे तरुण करतायत.

Jan 12, 2016, 12:59 PM IST

'फेसबुक'ही साजरा करतोय 'युवा दिन'!

स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (१२ जानेवारी)... याच निमित्तानं आजचा दिवस 'युवा दिन' म्हणून साजरा केला जातो. 

Jan 12, 2016, 11:38 AM IST