युवराजने पुन्हा उतरवलं शर्ट, जहीर, भज्जी, रोहितला विचारला हा प्रश्न!
टीम इंडियाचा धमाकेदार खेळाडू युवराज सिंह भलेही टीमच्या बाहेर असेल पण त्याच्या लोकप्रियतेत जराही कमतरता झाली नाही.
Dec 11, 2017, 07:25 PM ISTयुवराजनं सांगितली निवृत्तीची वेळ
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट टीममधून बाहेर असणाऱ्या युवराज सिंगच्या निवृत्तीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
Dec 4, 2017, 08:35 PM ISTयुवराज सिंग नव्हे डॉ. युवराज सिंग
आयएमटी विश्वविद्यालयने दर्शन शास्त्रमध्ये डॉक्टरेट मानद पदवीने त्याला गौरविले आहे.
Dec 1, 2017, 07:57 AM ISTयुवराज सिंगला मिळाली डॉक्टरेट...
युवराज सिंगला ग्वालियरच्या आयएमटी विश्वविद्यालयकडून बुधवारी डॉक्टरेट ही उपाधी बहाल करण्यात आली.
Nov 30, 2017, 06:53 PM ISTयुवराज आणि आशिषचा झहिरच्या लग्नातील डान्स व्हिडिओ व्हायरल....
क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नाचे ग्रॅंड रिसेप्शन अलीकडेच पार पडले.
Nov 29, 2017, 07:44 PM ISTयुवराजच्या निवृत्तीच्या चर्चांमध्ये किती तथ्य?
भारतीय संघामधून बाहेर असलेल्या युवराज सिंगनं रणजी क्रिकेटमध्ये खेळण्यापेक्षा बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमी (एनसीए)मध्ये प्रशिक्षणाला प्राध्यान दिलं आहे.
Nov 24, 2017, 10:07 PM ISTगावस्कारांनंतर अजहरुद्दीनने ही केलं या २ खेळाडूंचं समर्थन
सुनील गावस्कर यांच्यानंतर टीम इंडियातून सध्या बाहेर असलेले भारताचे २ धडाकेबाज क्रिकेटरांसाठी माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांनी देखील आवाज उठवला आहे.
Nov 11, 2017, 05:46 PM ISTटीम इंडियात या दोघांना स्थान द्या - गावस्कर
भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. जबरदस्त कामगिरी करत जगभरात भारतीय संघाने दबदबा निर्माण केलाय. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला एक चिंता सतावतेय.
Nov 10, 2017, 07:07 PM ISTVIDEO : युवराजच्या ‘त्या’ गोष्टीने बिग बींचे डोळेही पाणावले
अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘कौन बनेगा करोडपती’च्या ९व्या सीझनचा नुकताच शेवट झाला. २ महिने चाललेल्या या शोचा ७ नोव्हेंबरला शेवटचा टेलिव्हिजनवर दाखवला गेलाय.
Nov 6, 2017, 04:37 PM ISTआकांक्षा शर्माने लावले युवराज सिंगवर घरगुती हिंसेचा आरोप
टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंह याच्यावर त्याची वहिनी आणि बिग बॉसच्या घरातील सदस्य आकांक्षा शर्मा हिने पुन्हा एकदा गंभीर आरोप लावले आहेत. आकांक्षाने युवराज सिंग आणि भाऊ जोरावर सिंग त्यांची आई शबनम सिंह यांच्यावर घरगुती हिंसेचा आरोप लावला आहे.
Oct 18, 2017, 08:31 PM ISTविराटने युवराज आणि सुरेश रैनाला कायमचे घरी बसवले- कमाल खान
ट्विटरच्या माध्यमातून लोकांवर टीका करणारा आणि त्यातून सतत वादांमध्ये अडकणारा कमाल खान आता भारतीय खेळांडूंवरही 'घसरला' आहे.
Oct 15, 2017, 06:17 PM ISTयो-यो टेस्टमध्ये युवराज सिंग नापास
सिक्सर सिंग युवराज सिंगसाठी भारतीय संघातील पुनरागमन कठीण झाल्याचे दिसतेय.
Oct 12, 2017, 07:28 PM IST'या' कारणामुळे युवराज, रैनाला संघात स्थान नाही
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरीजनंतर बीसीसीआयने तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा केली. या संघात ३८ वर्षीय आशिष नेहराने तब्बल आठ महिन्यानंतर पुनरागमन केलंय. मात्र, दुसरीकडे सुरेश रैना, युवराज सिंग आणि अमित मिश्रा यांना मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.
Oct 3, 2017, 04:53 PM ISTतुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...?
आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...
Sep 27, 2017, 07:11 PM ISTयुवराज सिंगने आपल्या या फेव्हरेट अभिनेत्रीसोबत सेल्फी केला क्लिक
टीम इंडियात सध्या स्थान न मिळवू शकलेल्या युवराज सिंग हा टीममध्ये पूनरागमन करण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे.
Sep 21, 2017, 03:36 PM IST