सानिया मिर्झाने युवीच्या फोटोवर केली मस्करी, 'सिक्सर किंग'ने दिले उत्तर
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह यांचा एक फोटो ट्विट झाल्यानंतर त्याची खेचण्याचा प्रयत्न केला. पण सिक्सर किंगने सानियाला याचे उत्तर दिले आहे.
Jun 17, 2017, 09:42 PM ISTसौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली माझी कारकीर्द बहरली - युवराज सिंग
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळताना भारताचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंग ३००वी वनडे खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याला फलंदाजी करता आली नाही.
Jun 17, 2017, 07:52 AM ISTयुवराज सिंगची उद्या ३००वी इंटरनॅशनल वनडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 08:46 PM ISTआफ्रिकेविरोधातील मॅच आधी युवराज बद्दल बोलला विराट
विराटने केलं युवराज सिंगबाबत एक मोठं वक्तव्य
Jun 11, 2017, 10:38 AM ISTपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात युवराज की कार्तिक?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतोय. जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमनेसामने येतात तेव्हा या सामन्याचा फिव्हर अधिकच असतो.
Jun 3, 2017, 05:19 PM ISTVIDEO : आठवतेय का युवीची १७ वर्षांपूर्वीची चॅम्पियन्स ट्रॉफीतील वादळी खेळी
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षांपूर्वी युवराज सिंग याची तुफान खेळी तुम्हाला आठवतेय का?
May 30, 2017, 08:02 PM ISTटीम इंडियाच्या नेट सेशनमध्ये युवराजची अनुपस्थिती
येत्या एक जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज भारतीय संघाने नेट प्रॅक्टिस केले. मात्र या नेट सेशनमध्ये युवराज सिंग अनुपस्थित होता.
May 27, 2017, 04:46 PM ISTIPL 2017 : युवराजचा डेडली शॉट... थोडक्यात बचावला विजय शंकर WATCH VIDEO
आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये कोलकता नाइट रायडर्स विरूद्ध हैदराबाद सामन्यात युवराज सिंग याने समोर जबरदस्त आणि जोरदार फटका लगावला. युवराजने आपल्या खेळीत दोन चौकार लगावले.
May 18, 2017, 05:31 PM ISTमिसबाह, युनुस खानचा क्रिकेटला अलविदा, युवराजचे भावनात्मक ट्वीट
पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मिसबाह उल हक आणि यशस्वी कसोटी फलंदाज युनुस खान यांनी क्रिकेटला अलविदा म्हटलंय. दोन्ही फलंदाजांनी वेस्टइंडिजविरुद्ध विंडसर पार्क मैदानावर अखेरचा सामना खेळला.
May 16, 2017, 06:05 PM IST११ वर्षांनंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू
केनियामध्ये २०००मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे भारतीय संघात पदार्पण करणारा युवराज सिंग तब्बल ११ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत पुनरागमन करतो आहे.
May 10, 2017, 08:23 PM ISTसीनियर युवराजने मैदानावर जिंकले सर्वांचे मन
आयपीएल १०मध्ये युवराज सिंह आपल्या खेळासोबतच आपल्या सौम्य व्यवहाराने सर्वांचेच मन जिंकतोय. याआधी कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याने रॉबिन उथप्पा आणि सिद्धार्थ कौल यांच्यात झालेला वाद सौम्यपणाने मध्यस्थी करत मिटवला होता.
May 3, 2017, 11:59 AM ISTयुवी-हेझल देणार लवकरच गोड बातमी?
टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंह आणि त्याची पत्नी अभिनेत्री हेझल किच त्यांच्या चाहत्यांना लवकरच एक आनंदाची बातमी देऊ शकतात.
Apr 13, 2017, 05:59 PM ISTVIDEO : हे काय, गोलंदाजाचा बूट परत करून वॉर्नरने पूर्ण केला रन..
शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो.
Apr 10, 2017, 06:08 PM ISTडान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो...
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
Apr 10, 2017, 04:18 PM ISTयुवीनं खिलाडूवृत्तीनं जिंकली सगळ्यांची मनं
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात हैदराबादने ३५ धावांनी विजय मिळवला. त्यात युवराजच्या ६२ धावांचे मोठे योगदान होते.
Apr 6, 2017, 04:06 PM IST