पाकिस्तानात लग्नापूर्वी Sexमुळे मी काय शिकले? कॅनडातील महिलेचा लेख झाला वायरल, Pakमध्ये वादंग
कॅनडा राहणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेने सेक्स लाइफवर लिहिण्यात आलेल्या लेखावर सध्या पाकिस्तानात वादंग निर्माण झाला आहे. लेखिका जेहरा हैदर हिचा लेख एका इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
May 4, 2016, 02:26 PM ISTया तरुणीच्या लग्नाआधी सेक्समुळे पाकिस्तानात वाद
लग्नापूर्वी सेक्स केला आणि त्यावर एका तरुणीने लिहिलेला लेख सध्या पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे.
Apr 30, 2016, 11:27 PM IST