ऋषी कपूर यांनी 'झारा'चे अशी उडवली खिल्ली!
अभिनेते ऋषी कपूर यांच्या निशाण्यावर आता ‘झारा’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड आहे. त्यांनी ‘मन की बात’ व्यक्त करताना, तुम्ही मोफत घ्या कटोरा असे म्हटले आहे.
Jun 29, 2016, 09:01 AM ISTऋषी कपूर यांच्या सडेतोडपणामुळे 'दुकान' होणार बंद!
आपल्या बिनधास्त आणि सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी पुन्हा ट्विटरवर आपलं एक छोटंसं मत व्यक्त केलंय... पण, त्याचा फटका एका मोठ्या ब्रॅन्डला मात्र बसणार असं दिसतंय.
Jun 28, 2016, 04:44 PM IST