zee 24 taas

Garuda Purana: मृत्यू जवळ आल्यास व्यक्तीला दिसतात 'हे' संकेत

प्रत्येकाला आपल्या जन्म मृत्यूबद्दल ऐकायला आवडते. गरुड पुराणानुसार माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ या जन्मात तर काहींना मृत्यूनंतरही भोगावे लागते. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या आधी काही संकेत मिळू लागतात. गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास उलटा चालतो. व्यक्तीला त्याच्या आजूबाजूचे लोक दिसत नाहीत. मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप हलक्या होतात. काही लोकांच्या रेषा तर पूर्ण पणे दिसणे बंद होते.  

Aug 8, 2023, 05:14 PM IST

TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल 'इतक्या' पगाराची नोकरी

TMC Recruitment: ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या तरण तलाव विभागात नोकरीची संधी आहे. येथे येणाऱ्या नागरीक आणि सभासदानां पोहायला शिकविण्याकरिता जलनिर्देशक / जलजिवरक्षक ही पदे भरली जाणार आहेत.

Aug 8, 2023, 04:15 PM IST

'कच्चा बदाम' फेम अंजली अरोराने केले 'असं' काम, आता सगळेच करतायत कौतुक

'कच्चा बदाम' फेम. लॉकअपची स्पर्धक अंजली अरोरा ही सोशल मीडियात चर्चेत असते. तिचे डान्स व्हिडिओ, फोटोशूट चाहत्यांना आवडते.

Aug 8, 2023, 12:54 PM IST

आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट मग तिने व्हिडीओ कॉलवर काढले कपडे; IT इंजिनीअरचे 'असे' झाले सेक्स्टॉर्शन

IT Engineer Sextortion: फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट येणे, त्यातून व्हॉट्सअॅपचा नंबर मागणे आणि व्हिडीओ कॉलवर कपडे काढून मग ब्लॅकमेल करणे हे प्रकार सर्रास होताना दिसतात. याबद्दल वारंवार जनजागृती करुनही अनेक तरुण या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. इंदूरमधील आयटी इंजिनीअर तरुणालादेखील याचा फटका बसला आहे.

Aug 8, 2023, 12:03 PM IST

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये 'शिका आणि कमवा'; डिप्लोमा, ITI उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

HAL Job 2023 : पदवीधर अप्रेंटिसच्या एकूण 186 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित इंजिनीअरिंग ब्रांचमध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9 हजार इतका पगार दिला जाणार आहे.

Aug 8, 2023, 09:36 AM IST

गरम पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या

Drinking hot Water: शहरांमध्ये राहणाऱ्यांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: अन्न आणि पाणी या दोन गोष्टींची काळजी घ्यायला हवी.जर एखाद्याला छातीत जडपणा आणि सर्दी झाल्याची तक्रार असेल तर त्याने नेहमी उकळलेले गरम पाणी प्यावे. उकळलेले पाणी शरीर डिटॉक्स करते. यामुळे शरीरातील सर्व अशुद्धी सहज स्वच्छ होतात. 

Aug 7, 2023, 06:06 PM IST

Viral Video: 'ती तुझ्याकडे बघून हसली'..मित्रांचं ऐकून केलं प्रपोज, मुलावर चप्पलेनं मार खाण्याची वेळ

Viral Video: काहीजण त्या मुलीला सल्ला देत आहेत. जर तुला तो आवडत नसेल तर स्पष्ट नाही असं सांग. कशाला त्याला मारतेयस असं म्हणत बिचाऱ्या मुलाची कोणीतरी बाजू घेतानाही दिसतंय. दरम्यान मित्रांनी सल्ला दिल्यानुसार 'ती माझ्याकडे हसून बघत होती की बघून हसत होती?' या प्रश्नाचं उत्तर तो मुलगा अजूनही शोधतोय.

Aug 7, 2023, 01:16 PM IST

लग्नमंडपात नवरी हाताला मेहंदी लावून तयार, नवरा मावस बहिणीला घेऊन फरार

UP Crime: लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, मांडव सजला होता. हाताला नटून थटून, हाताल मेहंदी लावून ती तयार होती, वऱ्हाडी देखील लग्नाला आले होते. पण ऐनवेळी नवरा मुलगाच मांडवात आला नाही. यापुढे तिला मोठा धक्का बसणार होता.

Aug 7, 2023, 11:15 AM IST

BMC Job: मुंबई पालिकेत नवीन भरती; पदवीधरांना 1 लाखापर्यंत मिळेल पगार

BMC Job 2023 :  मुंबई पालिकेअंतर्गत येणाऱ्या सायन रुग्णालयात ही भरती केली जाणार आहे. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून भरतीसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीची तारीख, पत्ता याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Aug 7, 2023, 09:36 AM IST

तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या लोकांना कसं ओळखायचं? आत्ताच जाणून घ्या

आपण एखाद्यावर विश्वास ठेवून बोलतो पण तिच व्यक्ती पाठीत खंजीर खुपसते. अशा लोकांमुळेच आपले अधिक नुकसान होत असते. लोकांच्या अशा वागण्यामुळे आपल्याला मनस्ताप होतो. पण हे कसं हाताळायचं हे आपल्याला कळत नाही. गरुड पुराणात याचं उत्तर देण्यात आलं आहे.

Aug 6, 2023, 01:37 PM IST

मंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्टआधीच? अमित शाहांसोबतच्या बैठकीत विस्ताराची चर्चा

Cabinet Expansion: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय निर्णय होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Aug 6, 2023, 10:05 AM IST

'आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर...' आमदार बच्चू कडूंनी पुन्हा बोलून दाखवली खदखद

 MLA Bachu Kadu: इतर पक्षातील आमदारही मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 6, 2023, 09:14 AM IST

कोंढव्यात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर, ATS च्या तपासात धक्कादायक खुलासे

Bomb Making Training Camp: आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करुन तरुणांची माथी भडकावल्याप्रकरणी  एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. 

Aug 6, 2023, 08:29 AM IST

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट, वृद्धांना अधिक धोका; WHO ने दिले 'हे' निर्देश

Corona New Variant: सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट एरीसने जगभरातील आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनमुळे तयार झालेला हा  EG.5.1 व्हेरिएंट असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जून महिन्यात पहिल्यांदा या व्हेरिएंटला डिटेक्ट करण्यात आलं होतं.

Aug 6, 2023, 07:52 AM IST

आई-बाबांचा एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय, कीटकनाशक प्यायल्याने नको तेच घडले; तिन्ही मुलांना धक्का अनावर

Nanded Sucide: शनिवारी सकाळी अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील एका शेतात दोघे पडलेले आढळले. दाभड येथे बावरी नगर बौध्द विहार आहे. या विहारा समोरील एका शेतात दोघे आढळले. यानंतर परिसरात नागरिकांना मोठा धक्का बसला.

Aug 5, 2023, 12:24 PM IST