प्रसूतीनंतर पोटावरील स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी 'हे' 5 घरगुती उपाय
Remove Strech Marks:कोरफडीच्या पानांमधून जेल काढा आणि स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. असे रोज करा. गर्भधारणेदरम्यान आणि नंतर स्ट्रेच मार्क्सवर कोको बटरचा वापर केला जाऊ शकतो. हे रात्री वापरा.
Aug 18, 2023, 05:47 PM ISTठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय
MMRDA Coastal Road: घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 18, 2023, 03:21 PM ISTराज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात
MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
Aug 18, 2023, 01:50 PM ISTपुणे-नागपूर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आरामदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर ते पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे- नागपूर या मार्गावर एमएसआरटीसी लवकरच नॉन-एसी (वातानुकूलित) स्लीपर बस सुरू करणार आहे.
Aug 18, 2023, 12:04 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.
Aug 18, 2023, 11:18 AM ISTमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी
MTDC Recruitment 2023: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 18, 2023, 09:47 AM ISTMIDC Job: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत नोकरी
MIDC Job: या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. केंद्रावर होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Aug 17, 2023, 06:56 PM ISTदेवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी
Shasan Aaplya Daari: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. शिर्डीतल्या काकडी गावात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी समृद्धी महामार्गावर प्रवास कसा करावा याबद्दल काही सल्ले दिले. तसंच लोकसंख्या वाढीबाबतही अजित पवारांनी फटकेबाजी केली.
Aug 17, 2023, 03:22 PM ISTGold Price: पावसाळ्यात घसरले सोन्याचे भाव, 10 ग्रॅमचा दर ऐकून फुलेल चेहरा
Gold Price today:देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने अत्यंत स्वस्तात विकले जात आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही सोने खरेदी केली नसेल तर हीच महत्वाची वेळ आहे.
Aug 17, 2023, 10:39 AM ISTMPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
Aug 17, 2023, 09:53 AM ISTVideo : रोज रात्री बायकोला थकलेलं पाहून नवऱ्याला आला संशय, बेडरुममध्ये CCTV लावताच धक्कादायक खुलासा
Viral Video : घरी आल्यावर बायको आपल्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला वेळ देत नाही...रात्री बेडरुममध्ये आल्यावर ती इतकी थकलेली असायची की...तिचं हे सगळं पाहून त्याचा मनात संशयाची पाल चुकचुकली.
Aug 16, 2023, 09:35 PM ISTनेस्लेच्या 'ब्रेक अँड बेक'मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
Nestle: नेस्ले कंपनी जगभरातील 188 देशांमध्ये उत्पादने विकते. ते यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) सोबत काम करत आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
Aug 14, 2023, 04:37 PM ISTMumbai Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी
Junior Typist Job: तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी टायपिंग येत असेल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 14, 2023, 01:54 PM ISTगलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पतीसोबत उभारली 8 हजार कोटींची कंपनी, कोण आहे उपासना?
Upasana Taku Success Story: उपासना टाकू पूर्व अमेरिकेत राहात होत्या. पण 2008 मध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन त्या भारतात परतल्या आणि त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं. उपासना टाकू यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
Aug 14, 2023, 12:07 PM ISTताडदेवमध्ये भरदिवसा दरोडा; वृद्ध दाम्पत्याला बांधून घर लुटले, आजीचा 'असा' झाला मृत्यू
Mumbai Crime: ताडदेवमध्ये घडलेल्या या घटनेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा पीडित सुरेखा अग्रवाल आणि त्यांचे 75 वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल दोघेच फ्लॅटमध्ये होते
Aug 14, 2023, 11:10 AM IST