मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर झळकले. फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकलेले ते महाराष्ट्रातले पहिले नेते ठरले आहेत. शिंदे गटातील नेते राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम राबविण्यात आला. राहुल कनाल यांनी काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले आहेत. राहुल कनाल यांच्या मुंबा फाऊंडेशनच्या वतीने ही जाहिरात देण्यात आली होती.
Aug 5, 2023, 11:27 AM ISTचीनी झूमध्ये अस्वलाच्या वेशात माणूस उभा? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिले स्पष्टीकरण
China Zoo Bear: हा अस्वल नसून 'चीनी जुगाड' आहे, अशी खिल्ली सोशल मीडियात उडवली गेली. या व्हिडीओची जगभरात इतकी चर्चा झाली की त्यानंतर प्राणीसंग्रहालयाना यावर स्पष्टीकरण जाहीर करावे लागले. हा व्हिडीओ नेमका काय आहे? यावर प्राणी संग्रहालयाने काय स्पष्टीकरण दिले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Aug 4, 2023, 07:04 PM ISTकोरोना काळात 300 रुपयाच्या बॅगची 3 हजारला खरेदी- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटावर निशाणा
CM Eknath Shinde: कोरोना काळातील घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक करवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील अखेरच्या दिवसाचे अंतिम भाषण केले. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत ठाकरे गटावर टिका केली.
Aug 4, 2023, 06:35 PM ISTपेट्रोल पंपावर मोफत मिळतात 'या' 10 सुविधा
पेट्रोल पंपवर अनेक सुविधा मोफत मिळतात. मालकाला हे बांधिल असते. असे न केल्यास परवाना रद्द होऊन त्याला दंड भरावा लागू शकतो. सर्वांच्या गाडीमध्ये हवा भरण्याची सुविधा मोफत असते. त्याची मशिन आणि तिथे एक व्यक्ती उपस्थित असावा. पाणी पिण्याची सुविधा मोफत असते. पेट्रोल पंपावर वॉटर कूलर दिसून येतो.
Aug 4, 2023, 06:07 PM IST'भेटायला आली नाहीस तर गोळ्या घालू', सोशल मीडिया स्टार तरुणीवर गुंडांचा बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार
Gorakhpur Crime: तरुणी ज्या ऑटोमध्ये जात होती ती बेळघाट येथील विवेक यादव चालवत होता. अपहरणाच्या घटनेनंतर पोलिसांना न सांगता तो राहत असलेल्या खजनीच्या छप्या येथे गेला होता. गँगरेपच्या घटनेनंतर पोलिसांनी रेल्वे स्थानक ते राजघाट पुलापर्यंत लावण्यात आलेल्या सीसी कॅमेरा फुटेजची माहिती गोळा केली.
Aug 4, 2023, 03:20 PM ISTBank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
Central Bank Of India Bharti 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर आणि अटेंडरचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 4, 2023, 12:29 PM ISTजयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'
Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.
Aug 4, 2023, 11:39 AM IST'ही' एक सवय बाळगाल तर जग बदलू शकाल! आनंद महिंद्रा यांचा कानमंत्र
Good habit: 'जर लोकांनी या माणसाच्या उदाहरणाचे अनुसरण केले तर ते जगात सर्वात शक्तिशाली बदल करु शकतात. 'ऐकणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकणे' ही आपल्यासाठी शिकण्याची सर्वात कठीण सवय आहे.
Aug 4, 2023, 10:57 AM ISTकॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती, पदवीधरांना मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
Cosmos Bank Job 2023: कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत एकूण 220 पदे भरली जाणार आहेत. व्यवस्थापक, सहाय्यक मॅनेजर, ऑफिसर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि टीम लीडर- मार्केटिंग या पदांचा समावेश आहे.
Aug 4, 2023, 09:55 AM ISTसंभाजीनगरमध्ये वन संरक्षक परीक्षेचा पेपर फुटला, आदल्या दिवशीच प्रश्नांचे 110 फोटो मोबाइलवर
Forests Exam Paper Leaked: नागपूरहून छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज परिसरातील सुंदरवाडी परीसरातील शिवराणा करिअर सेंटरवर बसलेल्या चार जणांकडे प्रश्नाचे ११० फोटो फोनवर आले होते, या प्रश्नांची उत्तरे तयार करून एका उमेदवाराला पाठवण्याची प्रक्रिया या सेंटर वर सुरू होती.
Aug 2, 2023, 02:02 PM ISTविद्यापीठ अनुदान आयोगात विविध पदांची भरती, पुण्यात नोकरीसह 2 लाखांपर्यंत मिळेल पगार
UGC Recruitment: यूजीसी अंतर्गत यंग प्रोफेशनल आणि संचालक ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यंग प्रोफेशनल पदासाठी उमेदवारांना 11 ऑगस्ट तर संचालक पदासाठी उमेदवारांना 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.
Aug 2, 2023, 11:59 AM ISTमुलीशी बोलण्यावरुन झालेल्या वादात तरुणाची हत्या; मुंबईच्या रस्त्यावर मध्यरात्री वाहिला रक्ताचा पाट
Mumbai Crime: क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर एका 22 वर्षीय तरुणाचा कथितरित्या खून करण्यात आला. यासोबतच त्याच्या दोन भावांवरदेखील जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन व्यक्तीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aug 2, 2023, 10:13 AM ISTसंभाजी भिडेंची वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत- अजित पवार
Ajit Pawar On Sambhaji Bhide Statement: भिडेंची वक्तव्ये खपवून घेणार नाहीत. बेताल वक्तव्यांप्रकरणी पोलीस भिडेंवर योग्य कारवाई करतील, असे अजित पवार म्हणाले.
Aug 1, 2023, 06:28 PM IST'स्टेजवर शरद पवारांच्या मागून का गेलात?' अजित पवारांनी स्पष्टच सांगितले
Ajit Pawar On Sharad Pawar: शरद पवार आणि अजित पवार हे यावेळी एकाच स्टेजवर आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्याशी संवाद न साधता मागून जाणे पसंत केले. यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला.
Aug 1, 2023, 06:00 PM ISTभारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, मुंबईत नोकरी आणि 80 हजारपर्यंत पगार
Sports Authority of India Job: भारतीय क्रीडा प्राधिकरणात ज्युनिअर अॅडव्हायजर आणि यंग प्रोफेशनल ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या मुदतीच्या आत संस्थेकडे अर्ज पाठवू शकतात.
Aug 1, 2023, 04:28 PM IST