zee marathi

एक्सक्लुझिव्ह : राणाचा एन्काऊंटर होणार?

तुझ्यात जीव रंगला मालिका एका रंजन वळणावर, राणादाच्या एन्काऊंटरची तयारी...

Jul 27, 2020, 12:57 PM IST

कोरोना वॉरियर्स सोबत रंगणार होम मिनिस्टर घरच्याघरी

कोविड योद्ध्यांसोबत रंगणार पैठणीचा खेळ आणि आदेश भाऊजींच्या गप्पा

Jul 23, 2020, 04:08 PM IST

सुधीर मुनगंटीवार यांना भावली झी मराठीवरील 'ही' मालिका

मालिका राजकीय व्यक्तींच्याही पसंतीला 

Jul 17, 2020, 11:50 AM IST
 Zee Marathi New Episode welcome to Nandi 13 July 2020 PT1M5S

मुंबई | झी मराठीवरील मालिकांच्या नव्या एपिसोडची सुरूवात 'नांदी'ने

मुंबई | झी मराठीवरील मालिकांच्या नव्या एपिसोडची सुरूवात 'नांदी'ने

Jul 13, 2020, 05:10 PM IST

'झी मराठी'चे कलाकार करणार ५० लाख कॉल्स, तुम्हाला येऊ शकतो...

फोन कॉलच्या माध्यमातून कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला

Jul 9, 2020, 04:38 PM IST

'तुझ्यात जीव रंगला' मालिका एका नव्या वळणावर

लॉकडाऊन नंतर नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला

Jul 8, 2020, 06:33 PM IST

रसिका म्हणतेय पुन्हा शनाया साकारताना आनंद होतोय

पहिली 'शनाया' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Jul 8, 2020, 09:22 AM IST

लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार 'मस्त महाराष्ट्र' दर्शन

महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्रचं दर्शन

Jun 30, 2020, 01:29 PM IST

श्रीयुत गंगाधर टिपरे : 'टिपरे' कुटुंब पुन्हा तुमच्या भेटीला

पुन्हा एकदा अनुभवता येणार जुने दिवस 

Jun 8, 2020, 03:36 PM IST

'होम मिनिस्टर घरच्या-घरी': आता घरी बसल्या पैठणी जिंकण्याची संधी

लॉकडाऊनमध्ये ही रंगणार होम मिनिस्टरचा खेळ

Jun 5, 2020, 03:18 PM IST

लॉकडाऊनमध्ये नवीन मालिकांसह 'झी मराठी' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

लॉकडाऊनवरती झी मराठी वाहिनीकडे आहे इलाज - नवीन मालिका देणार मनोरंजनाचा डोस

Jun 1, 2020, 02:27 PM IST

झी मराठीवर 'होणार सून मी या घरची' मालिकेचं पुनःप्रक्षेपण

आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला

May 27, 2020, 07:29 PM IST

झी मराठीवर रंगणार 'सारेगमप एक देश एक राग' विशेष सोहळा

मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळया-वेगळ्या पद्धतीने जोडलेली आहे. काहीजण सकाळची सुरुवात ही संगीताने करतात. कोणी प्रवासात तर कोणी काम करत असताना देखील संगीताचा आनंद घेत असतात. सारेगमपचे हे २५ वं वर्ष आहे. या यशस्वी रौप्यमहोत्सवी वर्षात झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीप्रमाणे काही तरी आणखी खास घेऊन येत आहे. सारेगमप एक देश एक राग सोहळा झी मराठीवर रंगणार आहे. संगीतप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. कारण त्यांचे आवडते गायक यामध्ये त्यांना पाहायला मिळणार आहेत.

May 12, 2020, 05:31 PM IST

मिळालेला वेळ सकारात्मक गोष्टी करण्यासाठी घालवा - अक्षया देवधर

अक्षया देवधर लॉकडाऊन दरम्यान काय करतेय.... पाहा

May 12, 2020, 12:33 PM IST