कडक उन्हाच्या तडाख्यात शरीर थंड ठेवतील किचनमधील 'या' 5 वस्तू
उन्हाळ्यात उकाडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आपण आपल्या आरोग्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्याला उन्हाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी घरच्या घरी किचनमध्ये असलेल्या या गोष्टींपासून ज्युस बनवू शकतो...
Apr 29, 2024, 05:05 PM ISTजेवणानंतर की जेवणाआधी? ताक पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीय का?
ताक हा दह्यापासू्न बनलेला पदार्थ आहे. ताक आपल्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच फायदेशीर ठरत असतो. उन्हाळ्याच्या काळात ताक पिणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं. तुम्हाला ताक पिण्याचे फायदे माहितीये का?
Apr 29, 2024, 02:34 PM ISTखरबूज खाऊन होतं का वजन कमी? जाणून घ्या योग्य पद्धत
खरबूज खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Apr 27, 2024, 03:18 PM ISTएका दिवसात साखर किती प्रमाणात खाल्ली पाहिजे?
कोणताही गोड पदार्थ म्हणजे आपल्या सर्वांचीचं आवड. भारतासारख्या देशात बरेचं कुटुंब रीत्रीच्या जेवणानंतर गोड नक्कीचं खातात, खरं तर त्यांची एक सवयचं म्हणा. पण साखर आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहित आहे का? दिवसात साखर किती प्रमाणात खल्ली पाहिजे हे तुम्हाला माहित आहे का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे नक्की मिळतील.
Apr 27, 2024, 12:24 PM ISTVIDEO | आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात केलं दाखल
Shinde Camp MLA Sanjay Sirsat Cardiac Arrest
Oct 18, 2022, 09:40 AM ISTधक्कादायक! महिला पोलिसाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, चेहऱ्यावर होत्या..
महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला.
Sep 16, 2022, 09:22 PM ISTRadio चं वेड आहे? आकाशवाणीमध्ये काम करण्याची ही संधी सोडू नका..
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागात विविध पदांसाठी भरती...
Sep 14, 2022, 12:46 PM IST''मी बेडवर रडत असायचे आणि वडील स्वतःवरचा ताबा''..बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रीचा वडिलांबाबत मोठा खुलासा..
''आम्ही सगळे एका खोलीत राहायचो आणि ती खोलीच आमचं जग होतं.”
Sep 11, 2022, 12:27 PM ISTTiger shroffसोबत्या ब्रेकअप नंतर Disha Patani या व्यक्तीच्या जवळ.. दोघे रात्री अपरात्री..
दिशा पटानीची दुसऱ्या व्यक्तीसोबत जवळीक वाढू लागली आहे. आणि तो व्यक्ती दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता...
Sep 11, 2022, 11:44 AM ISTपावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळणार
Mumbaikars Get Relief In Rainy Season
Feb 9, 2021, 12:25 PM ISTसोलापूर: लोकमंगल साहित्य पुरस्कार सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 02:50 PM ISTहितगुज: डॉ. रमाकांत देवरूखकर, सर्व साध्यांच्या विकारांवर बाह्य उपचार, २६ नोव्हेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 05:15 PM ISTगजेंद्र चौहान यांनी FTIIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा - सलमान
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTIIच्या अध्यक्षपदाचा वाद थांबता थांबत नाहीय. टीव्ही अभिनेते गजेंद्र चौहान यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा, असं आता दबंग खान सलमाननंही म्हटलंय. यापूर्वी अभिनेते अनुपम खेर, ऋषी कपूर यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी गजेंद्र चौहान यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिलाय.
Jul 16, 2015, 07:27 PM ISTश्वासोच्छवासात अडथळा; तनुजा हॉस्पीटलमध्ये
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय.
Nov 11, 2014, 12:53 PM IST