zee5

Raat Baaki Hai: 'कोणतीचं गोष्ट दिसते तशी नसते...' एक रहस्यमय कथा

मर्डर मिस्ट्री सायलेंस' नंतर आता झी 5वर  आणखी एक सस्पेंस थ्रिलर सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

Apr 8, 2021, 06:07 PM IST

व्होडाफोन-आयडियाच्या या योजनेसह ZEE5 चे सब्सस्क्रिप्शन विनामूल्य

ऑफरमध्ये टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या यूझर्सना 1 हजार 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये झी 5 चा प्रीमियम बेनिफिट्स देण्यास सुरूवात केली आहे.

Mar 31, 2021, 10:14 PM IST

झी 5 ओरिजनलवर "माफिया"चे ट्रेलर प्रदर्शित

एक खेळ जो जिवावर बेततो 

Jul 3, 2020, 04:43 PM IST

‘झी5’ वरील मालिका ‘नक्सल’च्या चित्रिकरणाला होणार सुरुवात

चित्रिकरणाला निर्माते लवकरच सुरुवात करणार

Jun 22, 2020, 05:14 PM IST

‘झिंग गेम ऑन’वर शिखर धवन आणि करण वाहीने जागविल्या बालपणीच्या काही आठवणी

‘झिंग गेम ऑन’ या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर करण आणि शिखर एकत्र 

Jan 24, 2020, 12:46 PM IST

...म्हणून मलेशियातही चर्चा 'ZEE5' ची

सबस्क्रायबर्सना नव्या सुविधा 

Mar 5, 2019, 04:23 PM IST

जगभरात विस्तारण्यासाठी ZEE5 आणि Apigate चा करार, मोबाईल काँग्रेसमध्ये घोषणा

इंटरनेट जगतातील मनोरंजन क्षेत्रातील ZEE5 ने आपला दबदबा कायम ठेवला आहे. बहुभाषीय डिजिटल मनोरंजनचा अॅप ZEE5ने आज एक महत्वाची घोषणा केली आहे.

Feb 26, 2019, 12:07 AM IST

ZEE5 वर मनोरंजनाचा डबल धमाका, श्रीलंकेतील प्रेक्षकांचं ही करणार मनोरंजन

सार्क देशांमध्ये ZEE5 ठरला पहिला आंतरराष्ट्रीय करार करणारा ब्रँड

Feb 21, 2019, 05:16 PM IST

अर्जुन रामपाल ZEE5 च्या वेब सिरीजमध्ये झळकणार

अर्जुन रामपालचा डिजीटलच्या विश्वात प्रवेश

Dec 12, 2018, 06:00 PM IST

पैशासाठी नाही तर 'या'साठी केले बायोपिकमध्ये काम- सनी लियोनी

सनी लियोनीचा जीवनप्रवास उलघडणारी वेब सिरीज सध्या चांगलीच गाजत आहे. 

Jul 31, 2018, 08:47 AM IST

बहिणीचा फायदा घेत सनीचा भाऊ कमवत होता पैसे...

 या वेब सिरीजमध्ये सनीचा जीवनप्रवास उलघडला आहे. 

Jul 28, 2018, 08:31 AM IST

प्रदर्शनापूर्वीच सनी लियोनीचा बायोपिक वादात अडकला

 बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सध्या तिच्या बायोपिकमुळे चर्चेत आहे. 

Jul 13, 2018, 12:30 PM IST

सनी लियोनीच्या बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड सिनेमांत आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने सर्वांना घाय़ाळ करणारी अभिनेत्री सनी लियोनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Jul 6, 2018, 09:46 AM IST

झी एन्टरटेन्मेंटने लॉन्च केला देशातील सर्वात मोठा डिजिटल एन्टरटेन्मेट प्लॅटफॉर्म Zee5

  झी एन्टरटेन्मेंट एंटरप्राइजेज लिमीटेड (ZEEL)ने Zee5 अॅप लॉन्च केले आहे. हे देशातील सर्वात मोठे डिजिटल एन्टरटेन्मेंट प्लॅटफॉर्म असणार आहे. ZEE5 'न्यू इंडिया'च्या गरजांना पूर्ण करणार आहे. झी इंटरनॅशनल आणि Z5 ग्लोबलचे सीईओ अमित गोयंका यांना या नव्या ब्रँडचे लॉन्चिंग केले. 

Feb 14, 2018, 07:37 PM IST