zim afro t10 league

Video: पठाणने पुन्हा दाखवून दिलं 'बाप बाप असतो!' पाकिस्तानी गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये 6, 6, 0, 6, 2, 4 धावा

Yusuf Pathan Thrashed Pakistan Pacer: युसूफ निवृत्त होऊन अनेक वर्ष झाली आहेत. मात्र त्याच्या फलंदाजीच्या शैलीमध्ये आणि धावा करण्याच्या गतीमध्ये थोडाही फरक पडलेला नाही. त्याच्या या तुफान फलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Jul 29, 2023, 10:59 AM IST