zimbabwe

टीम इंडिया ‘क्लीन स्वीप’साठी सज्ज

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेला सलग चार सामन्यांत पराभूत करून आता टीम इंडिया त्यांना ‘क्लीन स्वीप’ देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा पाचवा सामना दुपारी १२ वाजता सुरू होईल.

Aug 3, 2013, 08:03 AM IST

झिम्बाब्वे X भारत : `कॅप्टन` विराटची आज कसोटी

झिम्बाब्वे दौऱ्यात पाच एकदिवसीय मॅचमधील पहिली मॅच खेळण्यासाठी भारतीय टीम सज्ज झालीय. आज होणाऱ्या पहिली मॅच आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न या दौऱ्याचा कॅप्टन विराट कोहलीचा असेल.

Jul 24, 2013, 10:59 AM IST

आता मिशन झिम्बाब्वे...टीम रवाना

चँम्पियन्स टीम आता झिम्बाब्वेशी झुंज देण्यास तयार झालीय. यासाठी टीम रविवारी झिम्बाब्वेला रवाना झालीय. परंतु यात कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी असणार नाही, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया झिम्बाब्वेशी मॅच खेळणार आहे

Jul 21, 2013, 05:21 PM IST

रसूल, मोहीत टीम इंडियात, कोहली कर्णधार

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीममध्ये युवा चेह-यांना स्थान मिळालं आहे. तर विराट कोहलीकडे कॅप्टन्सी कायम ठेवण्यात आली आहे. या दौ-यासाठी सिनियर्सना विश्रांती देण्यात आली आहे.

Jul 5, 2013, 06:26 PM IST

झिम्बाब्वे पुरुषांना महिलांकडून बलात्काराची भीती

झिंबाबवेमध्ये आता सौंदर्यवतींच्या टोळ्या पुरुषांवर बलात्कार करत असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांनी दिल्या आहेत. झिंबाबवेतील पारंपारिक जुजु संस्कारासाठी पुरुषांच्या वीर्य गोळा करण्यासाठी तिथल्या महिला हा उद्योग करत असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. जुजु संस्कारांमुळे भाग्योदय होतं असं तिथे समज आहे.

Mar 25, 2012, 09:51 PM IST