zombies

Zombie Drug: औषध पिऊन माणसं बनतायत Zombie? कोरोनानंतर आणखी महाभयंकर महामारी?

ही झोम्बीची दहशत पसरण्यामागचं कारण आहे एक औषध. झायलाजीन (Xylazine) नावाच्या औषधांमुळेच लोकांमध्ये झोम्बी व्हायरस (Zombie Virus) वेगानं पसरत असल्याचं सांगितलं जातंय.

Feb 24, 2023, 10:45 PM IST

कोरोनानंतर जगात 'Zombie Virus'चा धुमाकूळ? जगात येणार कोरोनापेक्षा भयंकर महामारी?

Corona महामारीच्या संकटातून सावरत असतानाच आता जगावर आणखी एका व्हायरसचा धोका, माणसाबरोबरच प्राण्यांमध्येही होऊ शकतो दुष्परिणाम

Nov 30, 2022, 08:10 PM IST