राज्यातील ४० हजार प्राथमिक शाळा आज बंद राहणार; पावणेदोन लाख शिक्षक सामूहिक रजेवर, नेमकं प्रकरण काय?
ZP School Teachers Protest: राज्यातील ४० हजार प्राथमिक शाळा आज बंद राहणार आहेत . त्यामुळं पावणे दोन लाख प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर जाणार
Sep 25, 2024, 07:56 AM IST