अंतरवस्त्रात सापडलं ३० लाखाचं घबाड

अंतरवस्त्रात सापडलं ३० लाखांचं घबाड

मुंबईत अमली पदार्थाची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विकणाऱ्या टोळी विरूद्घ मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.

Jul 11, 2012, 04:32 PM IST