अगरबत्ती

१२१ फुटांची अगरबत्ती प्रज्वलीत, १ महिनाभर पसरणार सुगंध

५ हजार किलो द्रव्यापासून तयार केली गेलेली १२१ फुटाच्या अगरबत्तीला रविवारी संध्याकाळी प्रज्वलीत करण्यात आलं. यामुळे संपूर्ण भागात सुंगध पसरला आहे. 

Apr 11, 2016, 12:58 PM IST

मच्छरांसाठी लावलेल्या अगरबत्तीच्या आगीत मॉल जळून खाक

मच्छरांसाठी लावलेल्या अगरबत्तीच्या आगीत मॉल जळून खाक

Nov 2, 2015, 10:39 AM IST

घरात अगरबत्ती जाळणंही ठरू शकतं आरोग्याला धोकादायक...

घरात देवासमोर अगोदर दिवा आणि अगरबत्ती लावून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करत असाल तर थोडा वेळ थांबा आणि विचार करा... अगरबत्तीचा सुवास तुमच्या घरात दरवळत असेल पण, कदाचित हीच अगरबत्ती तुमच्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोकादायक ठरू शकते. 

Sep 23, 2015, 09:18 AM IST

अबब..जगातली सर्वात मोठी अगरबत्ती

जगातली सर्वात मोठी अगरबत्ती न्यूयॉर्कमध्ये बनवण्यात आलीय.. आतापर्यंत गिनीज बुकातील तब्बल १६३ विक्रम नावावर असलेले अशरीता फरमन आणि त्यांच्या २० मित्रांनी मिळून ही अवाढव्य अगरबत्ती तयार केली आहे.

Sep 7, 2013, 11:06 AM IST

अगरबत्तीनं होऊ शकतो आरोग्याला धोका!

दररोज आपल्या आराध्य देवतेची पूजा करताना लावण्यात येणाऱ्या सुगंधित अगरबत्तीनं आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार दररोज अगरबत्ती लावणाऱ्या घरांमधली हवा प्रदूषित होते. त्यामुळं फुफ्फुसांचा पेशींना सूज येऊ शकते.

Aug 8, 2013, 11:23 AM IST