अमरनाथ भाविकांवर हल्ला : सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर अटकेत
अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर ताब्यात घेतला आहे. तौसिफ अहमद असे त्याचे नाव आहे.
Jul 15, 2017, 01:15 PM ISTअमरनाथ यात्रेवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचं सावट
जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी पाकिस्तानी लष्कर तोयबाचा कमांडर अबू इस्माईल अमरनाथ यात्रेला पुन्हा एकदा लक्ष्य करू शकतो. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण भागाला सैन्याने घेरलं असून तेथे शोध मोहीम सुरु आहे.
Jul 13, 2017, 01:58 PM ISTअमरनाथ हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर ए तोएबाचा दहशतवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 04:27 PM IST