अर्पिता

सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची बहिणीच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरांनी ३ लाखांचा मुद्देमाल संपास केला आहे. अर्पिताच्या घरातून 2.25 लाख रुपयांची रोकड, 10 ग्राम सोन्याचा सिक्का आणि डिजायनिंग केलेले कपडे चोरीला गेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मोलकरणीला ताब्यात घेतलं आहे.

Aug 23, 2016, 04:26 PM IST

सलमानची बहीण अर्पिताने मुलाचा फोटो पापाबरोबर केला शेअर

आपली लाडली बहीण अर्पिलाने मुलाचा फोटो चक्क त्याच्या वडिलांसोबत ट्विटरवर पोस्ट केलाय. 

Apr 5, 2016, 12:41 PM IST

अर्पिताच्या डोहाळजेवणात सलमानचा डान्स

सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या डोहाळजेवणाचा समारंभ रविवारी हॉटेल ताज लँडसमध्ये पार पडला.

Feb 15, 2016, 08:13 PM IST

अर्पिताच्या डोहाळेजेवणात सलमानची एक्स-गर्लफ्रेंड

सलमानची खानची बहीण अर्पिता खानच्या डोहाळेजेवणाचा समारंभ रविवारी हॉटेल ताज लँडसमध्ये पार पडला. या समारंभासाठी बॉलीवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. मात्र या सर्वांत लक्ष वेधून घेतले ते सलमानची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने. 

Feb 15, 2016, 03:32 PM IST

सलमान मामूजान होणार, अर्पिताचे बेबी शॉवर

अभिनेता सलमान खान लवकरच मामा होणार आहे. सल्लूची लाडकी बहिण अर्पिताचे काही दिवसांपूर्वी बेबी शॉवर झाले.

Jan 29, 2016, 03:16 PM IST

दबंग सलमानचं अर्पिताला 'खास गिफ्ट'

दबंग सलमानने आपली बहिण अर्पिताला एक खास पेटिंग गिफ्ट केलं आहे. ,सलमान हा बॉलीवूडचा अभिनेता म्हणून ओळखला जात असला, तरी तो पेटिंगचाही चांगला जाणकार आहे.  सलमानने नुकतंच त्याची लाडकी बहिण अर्पिताला एक पेंटिंग गिफ्ट दिलं आहे. आणि हे पेटिंग स्वत: सलमान खानने रंगवलंय.

Mar 12, 2015, 02:21 PM IST

ही काही बोलण्याची गोष्ट आहे

 बॉलीवूडचे सुपरस्टार सलमान खान किती मस्करी करतो हे तुम्हांला माहीत आहे. एखादा शो असो वा समारंभ तो आपल्या मस्करीच्या मूडमधून बाहेर येत नाही. एवढेच नाही तर सोशल मीडियावरही अशा प्रकारची मस्करी करत असतो. पण असे करताना आपल्या फॅन्सला दिलेले वचनही तो पूर्ण करतो. 

Nov 21, 2014, 04:30 PM IST

मग सलमानचंही लवकरच शुभमंगल होणार?

बॉलीवुड स्टार सलमान खानने  आपली बहिण अर्पिताच्या लग्नाचे काही फोटो ऑनलाईन शेअर केले आहेत,  ४९ वर्षाच्या सलमानने ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो, नवरदेव आयुष शर्मा आणि वधु अर्पितताच्या विविध मुद्रा शेअर केल्या आहेत.

Nov 20, 2014, 08:54 PM IST

सल्लूच्या बहिणीच्या लग्नाला जाणार – शाहरुख

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याची बहिण अर्पिता हिच्या लग्नाच्या तयारीत खूपच व्यस्त आहे. या लग्नासाठी तो त्याचा जुना मित्र शाहरुख खान याला बोलावणार किंवा नाही, ही चर्चा जोरात सुरू आहे.

Nov 12, 2014, 12:41 PM IST