अलिया भट

आलियाने उघड केले 'शानदार'च्या बिकीनी शूटचे सिक्रेट

अभिनेत्री आलिया भटने 'शानदार' या आगामी चित्रपटातील बिकीनी शूटचं सिक्रेट उघड केलं आहे. या बिकिनी शूटसाठी तीने खूप मेहनत घेतली आहे. शेपमध्ये येण्यासाठी चित्रपट शूटिंगवेळी खूप सायकलिंग केल्याचं तिने पहिल्यांदा उघड केलं आहे. 

Oct 14, 2015, 10:19 AM IST

अलियाचा कॉलेजमध्ये किसचा किस्सा

अभिनेता अर्जुन आणि अलिया आपल्या 2 स्टेटस चित्रपटाच्या शुटिंगसाठी एका कॉलेजमध्ये आले होते.

Apr 6, 2014, 05:59 PM IST