अल्पवयीन मुलांनी केला बलात्कार

अल्पवयीन मुलांचा १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

दिल्लीतली सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच सोलापूरात एका १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. धक्कादायक प्रकार म्हणजे, हा बलात्कार करणारी दोन्ही मुलंही अल्पवयीन आहेत.

Dec 26, 2012, 02:41 PM IST