अशुभ

Mole Astrology : ओठांवर तीळ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?

Mole on lips : ज्या लोकांच्या वरच्या ओठाच्या तीळ हा उजव्या बाजूस असतो त्या व्यक्ती आपल्या लाईफ पार्टनरबाबत खूप भाग्यवान ठरतात, असं म्हणतात.

Feb 7, 2024, 08:18 PM IST

मकर संक्रांत शुभ की अशुभ?

का साजरी केली जाते मकर संक्रांत 

Jan 13, 2020, 12:41 PM IST

मकर संक्रांती शुभ की अशुभ?

यावर्षी मकरसंक्रांती १५ जानेवारीला

Jan 11, 2019, 12:45 PM IST

माझी पत्नी मला अशुभ मानते - इमरान हाशमी

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी याने एक मोठा खुलासा केला आहे.

Sep 16, 2017, 03:35 PM IST

तुम्हालाही आपल्या घरात प्राणी पाळण्याचा छंद आहे?

अनेक जणांना आपल्या घरात पाळीव प्राणी - पक्षी पाळण्याचा छंद असतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की कोणते प्राणी घरात पाळणं शुभ असतं... आणि कोणते प्राणी घरात पाळणं अशुभ ठरतं ते... 

Jun 8, 2016, 11:15 AM IST

रात्रीच्या वेळी नखे काढणे अशुभ का मानले जाते?

प्राचीन काळामध्ये रात्रीच्या वेळी प्रकाश नसल्यामुळे किंवा अन्य प्रकाशजन्य वस्तू नसल्यामुळे नखे कापताना बोटांचे मांस कापले जायचे. त्याला जीव्हाळी म्हणतात. कारण त्या काळात नेल कटर नव्हते. 

Feb 11, 2015, 08:59 PM IST

शिंक येणे अशुभ आहे का?

 बऱ्या वर्षांपासून भारतीय समाजात असे मानले जाते की शिंक येणे अशुभ आहे. पण या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. श्वास नलिकेत अडथळा आला तर शिंक येते त्यामुळे श्वास नलिकेतील अडथळा दूर होतो. बऱ्याचवेळा वेगवेगळ्या अॅलर्जीमुळे सुद्धा शिंक येते. बऱ्याचवेळा शिंक आल्याने मोठ्या प्रमाणात तोंडातून थुंकी उडते तसेच नाकातून पाणी बाहेर येते. त्यातून काही संसर्गजन्य रोग सुद्धा पसरू शकतात. त्यामुळे असे रोग पसरण्याची भीती असल्याने शिंक अशुभ आहे.

Feb 10, 2015, 08:30 PM IST

काय सांगतो तुमच्या शरीरावरचा प्रत्येक तीळ...

 

मुंबई : तुमच्या शरीराच्या विविध भागांवर असलेले तिळंही तुमच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये कथन करतातच सोबत तुम्हाला शुभ-अशुभाचे संकेतदेखील मिळतात.... 

Jun 28, 2014, 02:00 PM IST

रुपयाची घसरण, अशुभ चिन्हाचा परिणाम!

भारतीय चलनाचं म्हणजेच रुपयाचं बोध चिन्ह जेव्हापासून ठरलं तेव्हापासून रुपयाची घसरण झपाट्यानं होतंय. हे आमचं म्हणणं नाही तर हे म्हणणं आहे अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र आणि प्रतीक चिन्हांच्या अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं.

Aug 18, 2013, 02:45 PM IST

शिंक येणे अशुभच नाही तर शुभही

शिंक येणे ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु पुरातन काळापासून एखादे शुभ कार्य करत असताना शिंक येणे म्हणजे अशुभ मानले गले आहे.

Jun 3, 2013, 08:16 AM IST

पहा ह्या आहेत अशुभ भेटवस्तू....

सुरी, कात्री व काटा चमचा आदी वस्तू विषारी बाणाचे काम करतात. या वस्तुंचा टोकदार, धारदार भाग सरळ सरळ कोणाही व्यक्तीच्या दिशेने केल्यास, तो अत्यंत वाईट उर्जांचे निर्माण करतात.

May 22, 2013, 07:19 AM IST

घरात भुतांचा भास होऊ लागल्यास...

काही घरे अशी आसतात की त्या घरातील राहाणारे लोक कधी सुखी नसतात. त्यांना नेहमी संकटांना सामोरे जावे लागते. तर कधी अमानवी सावल्याही दिसतात. काही वेळेस अशा घटनांमुळे मृत्युलाही सामोरे जावे लागते. अशा घरांना भूत बंगलेही मानलं जातं.

Aug 2, 2012, 04:25 PM IST