तुळजाभवानीनंतर आता रांजणगाव मंदिरातही तोकड्या कपड्यांना बंदी, देवस्थानचा महत्त्वाचा निर्णय
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरापाठोपाठ आता अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरातही तोडक्या कपडे घालून येणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
May 18, 2023, 04:57 PM ISTसौमित्रची आई म्हणून कलाविश्वात तब्बल 40 वर्षांनी अभिनेत्रीचा कमबॅक
'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'
Oct 10, 2019, 12:46 PM ISTपुणे | एका दिवसांत अॅक्टिव्हावरून अष्टविनायक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 11:57 PM ISTअष्टविनायक स्पेशल | थेऊरचा चिंतामणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2017, 12:28 AM ISTअष्टविनायक स्पेशल | वरदविनायक | महाडचा गणपती खास माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 09:26 PM ISTअष्टविनायक स्पेशल | पाली | बल्लाळेश्वर गणपती विशेष माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 09:12 PM ISTअष्टविनायक स्पेशल | गणेशमहिमा खास गणेशोत्सवानिमित्त
Aug 28, 2017, 08:57 PM ISTअष्टविनायक | मोरगाव | 25 ऑगस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 08:37 PM ISTगणेशोत्सव स्पेशल अष्टविनायक दर्शन
Ashtavinayaka literally means "eight Ganeshas" in Sanskrit. Ganesh is the Hinduism/Hindu deity of unity, prosperity & learning and removes obstacles. The term refers to eight Ganeshas. The Ashtavinayaka yatra or pilgrimage covers the eight ancient holy temples of Ganesha which are situated around Pune.
Aug 25, 2017, 04:24 PM ISTउडणाऱ्या पक्षाच्या नजरेतून पाहा चिंतामणीचे थेऊर...
थेऊर...मुळा-मुठेच्या काठावर वसलेलं चिंतामणी विनायकाचं गाव... पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर थेऊर गाव वसलंय... अष्टविनायकामधला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी विनायक...
Sep 14, 2016, 04:49 PM ISTआकाशातून लेण्याद्रीच्या गिरजात्मकाचे दर्शन घ्या
जुन्नरपासून अवघ्या ८ किलोमीटरवर लेण्याद्री डोंगर आहे. हा विशाल डोंगर आणि त्यावरील लेण्यांचं अगदी दूर अंतराहूनही दर्शन होतं. गणेशपुराणात या डोंगराचा लेखनपर्वत असा उल्लेख आहे.
Sep 12, 2016, 08:58 PM ISTVIDEO : आकाशातून पाहा महाडचा वरदविनायक
भक्तांविषयी अभिमान बाळगणारा... गणांचा अधिपती... मढ नावाच्या क्षेत्रामध्ये वास असणारा... ज्याचं रुप प्रसन्न आहे असा श्री वरद विनायक... अष्टविनायकांपैकी एक म्हणजेच हा महडचा श्री वरद विनायक...
Sep 9, 2016, 10:21 PM IST