अॅक्वेरियममध्ये किती मासे असावेत?
अनेकांच्या घरात अॅक्वेरियम असतात. काहींना मासे पाळण्याची सवय म्हणून तर काहीजण घरात आकर्षक वस्तू असावी म्हणून अॅक्वेरियम ठेवतात. फेंगशुईनुसार अॅक्वेरियमचेही वेगळी महत्त्व आहे. फिशटँकमधील मासे घरावर येणाऱ्या समस्यांना टाळतात. फेंगशुईनुसार फिशटँकमध्ये माशांची संख्या किती असावी यालाही महत्त्व आहे. फिशटँकमध्ये माशांची संख्या कमीतकमी नऊ असली पाहिजे. ज्यात आठ मासे लाल आणि सोने असावेत आणि एक मासा काळ्या रंगाचा असावा.
Jan 9, 2016, 01:22 PM IST