Aditya-L1 : ISRO च्या सूर्यमोहिमेने गाठला महत्वाच्या टप्पा; 178 दिवसांत करुन दाखवलं
ISRO च्या Aditya-L1 सूर्यमोहिमेने अत्यंत महत्वाचा आणि यशस्वी टप्पा गाठला आहे.
Jul 3, 2024, 04:34 PM ISTसूर्य उगवला नाही तर याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल?
समजा सूर्य अचानक गायब झाला, तर पृथ्वीवर काय होईल?
Jan 7, 2024, 07:46 PM ISTभगभगत्या आगीचा गोळा; सूर्याच्या इतक्या जवळ जाऊनही आदित्य L1 यान जळून खाक का होणार नाही?
आदित्य एल 1 हे सूर्ययान 6 जानेवारीला पूर्वनिर्धारित पॉइंटवर पोहोचणार आहे. या मोहिमेतील हे रसर्वात मोठे यश आहे.
Dec 24, 2023, 11:44 PM ISTआग ओकणाऱ्या सूर्यासमोर कसा टिकला इस्रोच्या Aditya-L1 चा कॅमेरा? पाहा तो काम तरी कसा करतो
ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.
Dec 14, 2023, 02:17 PM IST
आता फक्त 101 दिवसांची प्रतिक्षा; इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट
इस्रोच्या सूर्यमोहिमेला मोठं यश आले आहे. आदित्य एल-1 सूर्ययानाने अत्यंत महत्वाचा टप्पा पार केला आहे.
Sep 30, 2023, 08:49 PM ISTआदित्य L 1 ला मोठे यश! गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच दिली आनंदाची बातमी
Aditya L1 Mission: आदित्य एल-1 ने डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याचे इस्रोने म्हटले आहे. यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे. इस्रोने आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sep 18, 2023, 01:13 PM ISTADITYA-L1 प्रक्षेपणाचं काऊंटडाऊन सुरु; एका चुकीमुळं इस्रोला मोठा हादरा बसण्याची भीती
Aditya L1: बापरे... कठीणच ते! इस्रोची आणखी एक मोहिम आता अवघ्या काही तासांनी अवकाशाच्या दिशेनं झेपावणार असून, त्याआधीच समोर आली ही महत्त्वाची माहिती. जाणून घ्या...
Sep 1, 2023, 09:53 AM IST