आदिवासी विद्यार्थी

एव्हरेस्टवरचं 'मिशन शौर्य' यशस्वी, एका आदिवासी मुलीनं केलं नेतृत्व

राज्यभरातील नऊ मुलांचा सहभाग असणाऱ्या 'मिशन शौर्य' या मोहिमेचे नेतृत्व एका आदिवासी मुलीनं यशस्वीरित्या करून दाखवलंय 

May 25, 2019, 10:48 AM IST

आदिवासी विद्यार्थी गनिमी काव्यानं विकास भवनावर धडकले

आदिवासी विद्यार्थी गनिमी काव्यानं नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर धडकले.

Jul 18, 2018, 09:53 PM IST

१० आदिवासी विद्यार्थी एव्हरेस्ट सर करणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 9, 2018, 08:12 PM IST

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मोठा घोळ

राज्यातील मागास आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मोठा घोळ झाला आहे, आतापर्यंत केवळ 39 टक्के रकमेचंच वितरण झाल्याचं उघडकीस आलं आहे.

Dec 9, 2017, 02:21 PM IST

धुळे | शिक्षण उपसंचालकांची खळबळजनक कबुली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 08:18 PM IST

मुलींना चटके दिल्याने मुख्याध्यापिकेला अटक

पैसे चोरल्याचा संशयावरून आदिवासी वस्तीगृहात शिकणाऱ्या ९ वर्षाच्या मुलीला मुख्याध्यापिकेने पाठीवर चटके दिले. पनवेलमध्ये हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन मुख्याध्यापिकेला अटक झाली आहे.

Feb 2, 2017, 11:23 PM IST

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे हाल

मुरबाड तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे हाल सुरु आहेत. वीजही नाही आणि पाणीही नाही अशा दयनीय अवस्थेत 750 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत.

Jul 8, 2012, 01:17 PM IST