आधार कार्ड लिकिंगच्या कामातून 'या' लोकांना मिळणार सूट
पॅन कार्ड, सीमकार्ड आणि बॅंक अकाऊंट हे आधार कार्डासोबत लिंक करा अन्यथा या तिघांचाही वापर अवैध ठरवला जाईल. असा सरकारचा आदेश आहे.
Nov 19, 2017, 12:11 PM ISTआधार लिंकच्या नावाखाली शेतकऱ्याच्या खात्यातले पैसे लंपास
बँक खात्याला आधार लिंक केल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम मिळणार नाही, असा खोटा दावा करुन शेतक-यांच्या खात्यातील रक्कम परस्पर लंपास केल्याची घटना बुलढाण्यात घडलीय.
Nov 4, 2017, 12:14 PM IST'मोबाईल नंबर- आधारकार्ड लिंक'ची शेवटची मुदत
मोबाईल नंबर आधारकार्डला लिंक करण्याची शेवटची मुदत ही ६ फेब्रुवारी असणार आहे. सुप्रीम कोर्टात याविषयी केंद्र सरकारकडून शपथपत्र सादर करण्यात आले आहे.
Nov 3, 2017, 10:01 AM IST