आप सरकार

दिल्ली सरकारचा निर्णय, महिन्यातून १५ दिवस चालवता येणार गाडी

वाढत्या प्रदूषणावर दिल्ली राज्य सरकारनं एक अजब निर्णय घेतलाय. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी एक जानेवारी पासून सम आणि विषम क्रमांकाच्या खासगी वाहनांना एकदिवसाआड रस्त्यावर उतरवण्याची सक्ती राज्य सरकारनं केलीये. म्हणजेच एक दिवस सम संख्या असलेल्या गाड्या तर दुसऱ्या दिवशी विषम संख्या असणाऱ्या रस्त्यावर चालतील. 

Dec 5, 2015, 09:26 AM IST

... तर सुंदर स्त्रिया रात्री रस्त्यानं फिरू शकतील - सोमनाथ भारती

दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी पुन्हा वाद ओढवून घेतलाय. देशाच्या राजधानीत पोलीस खातं 'आप' सरकारकडे असेल तर सुंदर स्त्रिया मध्यरात्रीही रस्त्यावर फिरू शकतील, असं विधान सोमनाथ भारतींनी केलंय. 

Aug 4, 2015, 10:37 AM IST

`आप`सरकारचा शनिवारी `जनता दरबार`, भ्रष्टाचाराच्या ४ हजार तक्रारी

दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने लोकांच्या समस्या मार्गी लावण्याचा धडाका सुरू केला आहे. जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी शनिवारी जनता दरबार भरणार आहे. तर भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यासाठी सुरु केलेल्या हेल्पलाइनला पहिल्या सात सातांमध्ये जवळ जवळ चार हजार फोन कॉल आले आहेत.

Jan 9, 2014, 11:07 PM IST