आमरण उपोषण

पनवेल मनपाच्या मालमत्ता कराचा मुद्दा चिघळला, सोमवारपासून सामाजिक कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण

Panvel Municipal Corporation : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींना महापालिकेने मालमत्ता कराची बिले पाठवून  कर आकारणी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 

Mar 6, 2024, 06:50 PM IST

सांगली महापालिकेतील राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांचे आमरण उपोषण

अपुऱ्या नागरी सुविधा आणि विरोधी नगरसेवकांच्या विकास निधीच्या अडवणूकीविरोधात हे आंदोलन

Jun 18, 2019, 02:57 PM IST

थकीत वेतनामुळे बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

 बीएसएनएलच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनामुळे आमरण उपोषण सुरु केले आहे. 

Jun 6, 2019, 06:55 PM IST
Nanded Ashok Chavan Exclusive Interview 15th Apr 2019 PT17M46S

नांदेड | राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होतोय- अशोक चव्हाण

नांदेड | राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होतोय- अशोक चव्हाण

Apr 15, 2019, 03:50 PM IST

सत्तेत असूनही काम होतं नसल्याने सेना आमदाराचे आमरण उपोषण

 दीडशे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याने दीडशे गावं अंधारात

Nov 5, 2018, 07:39 PM IST

पुण्यात तिकीटांसाठी आमरण उपोषण सुरू

पुण्यात भाजपचे नाराज कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांनी गांधीगिरी करत पक्ष कार्यालयासमोर कुटुंबीयांसमवेत उपोषणाला बसले. 

Feb 3, 2017, 08:30 PM IST

पोलिसांच्या मारहाणीविरोधात आमरण उपोषण

दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. 

Jan 4, 2017, 08:14 PM IST