कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी घर गहाण ठेवलं, Byju's च्या मालकावर ही वेळ का आली?
Byju Raveendran Net Worth: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चात दरमहा सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आहे, यातील मोठा भाग पगाराचा आहे. ही दरी भरून काढण्यासाठी Byju's च्या मालकांनी कुटुंबातील सदस्यांचे शेअर्स, घरं आणि इतर काही स्थावर मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत.
Dec 5, 2023, 02:05 PM ISTलॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान पण देशवासीयांचे जीवन अधिक मूल्यवान: पीएम मोदी
पंतप्रधान मोदी यांना ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे.
Apr 14, 2020, 11:52 AM ISTकोरोनाचा फटका; महाराष्ट्राला सावरायला २ वर्ष लागणार?
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे.
Apr 9, 2020, 08:52 PM ISTपाहा तुमच्या आमदारांना आता किती पगार मिळणार?
महाराष्ट्रातील आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात
Apr 9, 2020, 04:20 PM IST'बिग बॉस'मुळे अनुप जलोटा अडचणीत
भजन सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप जलोटा यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे.
Nov 4, 2018, 01:09 PM IST‘शट डाऊन’मुळं अमेरिकेचं होणार मोठं नुकसान - ओबामा
अमेरिकेत झालेल्या शट डाऊनचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होऊन अमेरिकेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतल्या सद्य परिस्थितीबाबत रिपब्लिकन पार्टीला जबाबदार असल्याचं ओबामा म्हणाले. ज्यामुळं १० लाख कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर जावं लागलंय.
Oct 2, 2013, 12:00 PM IST