आशिया कप स्पर्धा

आशिया कपबद्दल जाणून घ्या या १० गोष्टी

येत्या २४ फेब्रुवारीपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होतेय. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला टी-२० मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघाला आशिया कपमध्ये विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. सहा मार्चपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. बांगलादेश या स्पर्धेचे यजमानपद भूषवतोय. 

Feb 18, 2016, 02:46 PM IST