रोज पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
Paneer Benefits For Health: रोज पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? पनीर चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी आवश्यक पोषक देतात.
Aug 6, 2024, 01:08 PM ISTवयाच्या पन्नाशीतही तरुण दिसायचंय? आजच आहारात करा 'या' गोष्टीचा समावेश
Makhana Benefits: वयाच्या पन्नाशीतही तरूण दिसायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश करा. या पदार्थाच्या सेवनाने तुम्हाला तरुणपणा टिकवून ठेवण्यास मदत होईल.
Jul 11, 2024, 05:29 PM ISTघनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी?
घनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी? आजकाल लहानमुलांपाासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण केसगळतीच्या समस्येला त्रासले आहेत.जर तुम्हालासुद्धा तुमचे केस दाट करायचे आहेत तर आहारात 'या' फळांच सेवन नक्की करा.
Jul 2, 2024, 04:03 PM ISTवाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? मग आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश
कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये आढळतो. हा चांगला आणि वाईट अशा दोन प्रकारचा असतो. उच्च घनता लिपोप्रोटीन(HDL) याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. शरीरातील ऊती तयार करण्यात आणि योग्य रक्ताभिसरण राखण्यात हे मोठी भूमिका बजावतात.
Apr 2, 2024, 05:12 PM ISTमेंदू कायम तल्लख राहण्यासाठी फॉलो करा MIND diet; काय आहे हा नवा ट्रेंड?
MIND diet : आहाराच्या याच चांगल्या सवयींमध्ये सध्या मेंदूच्या आरोग्यासाठीसुद्धा डाएट करण्याचा सल्ला दिला जातो. माईंड डाएट असं त्याचं नाव.
Mar 25, 2024, 03:25 PM IST
तुम्ही उभं राहून पाणी पिताय? मग वाचा याचे दुष्परिणाम
आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे. एकवेळेस माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो. पण पाण्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही पाणी कसे पिता हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
Jan 9, 2024, 05:58 PM ISTस्लिम व्हायचे आहे? मग तुमच्या आहारात करा 'या' भारतीय मसालांचा समावेश
Weight Loss Tips : आजच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे जवळपास सर्वांचेच वजन वाढले आहे. मात्र, तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीविषयी वाढत्या जागरूकतेमुळे लोकांनी आता वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योगा आणि नियमित व्यायामासह निरोगी खाण्याच्या सवयी बनवण्यास सुरुवात केली आहे.
Jan 6, 2024, 02:54 PM IST
Health Tips : फळांवर मीठ, चाट मसाला टाकून खाताय? मग वेळीच सावध व्हा!
प्रत्येकाची फळे खाण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. बरेच लोक कापलेली फळे मीठ, साखर किंवा मसाले घालून खातात. असे केल्याने फळाची चव दुपटीने वाढते, पण आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते.
Dec 30, 2023, 04:04 PM ISTPumpkin Seeds पुरुषांसाठी ठरतात वरदान
Benefits Of Pumpkin Seeds For Men :हेल्दी लाइफस्टाइलसाठी अनेक जण आज 7 सिड्सचं सेवन करतात. या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातील भोपळ्याच्या बिया म्हणजे Pumpkin Seeds या पुरुषांसाठी वरदान ठरतात.
Oct 15, 2023, 08:59 PM ISTडेंग्यू तापाची लागण झाली असल्याच हे पदार्थ चुकूनही खावू नका
वेळेवर वैद्यकीय उपचार केल्यास आणि योग्य ती खबरदारी घेतल्यास रुग्ण डेंग्यूच्या आजारातून पूर्णपणे बरा होतो.
Jul 8, 2023, 09:05 PM ISTWeight Loss tips : तुम्हाला झटपट वजन कमी करायचं? मग आहारात 'या' ड्राय फ्रूटसचा करा समावेश
Weight Loss tips News In Marathi : सध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या ही मोठया प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या गंभीर बनली आहे. तसेच रोजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे आजकालच्या लोकांचे वजन नियंत्रणात राहूनही आराम मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. तुम्हाला पण झटपट वजन कमी करायचं असेल तर या टिप्स फॉलो करा...
Jun 29, 2023, 10:49 AM ISTHealth Tips : रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, नाहीतर रात्रभर अंथरुणात तळमळत पडाल
Health Tips In Marathi : रात्रीचे जेवण हे दिवसभरातील शेवटचे जेवण असते. म्हणून ते खूप महत्त्वाचे असते. रात्रीचे जेवण हे हलके आणि हेल्दी ठेवण्याचा डॉक्टरांकडून हमखास सल्ला दिला जातो. अस म्हणतात की जर तुम्ही दररोज रात्री 7 ते 8 तास झोपत नसाल तर यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
Jun 26, 2023, 01:04 PM ISTमुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी
Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या...
May 31, 2023, 05:33 PM ISTचवीने खा, बारीक व्हा! पाहा झपाझप चरबी वितळवणाऱ्या पदार्थांची यादी
Best foods to loose weight : सातत्यानं असे पदार्थ खात राहिल्यास स्थुलता, अपचन आणि अशा अनेक समस्या सतावू लागतात. सरतेशेवटी मग प्रयत्न सुरु होतो तो म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा. वजन कमी करायचं म्हटलं की, सर्वात पहिली सुरुवात असते ती म्हणजे आरोग्यवर्धक खाण्यापासून.
May 22, 2023, 02:17 PM IST