इंजेक्शनची सुई कोणतत्या धातूपासून तयार करतात माहितीये?
Interesting Facts : रोजच्या आयुष्यात अनेकदा काही असे प्रसंग येतात जेव्हा आपली प्रकृती बिघडते. अशा वेळी सर्वजण थेट डॉक्टरकडे धाव घेतात.
Nov 7, 2023, 01:23 PM IST
रेमडेसीवीरचा काळाबाजार, 5 हजार 400 ला एक इंजेक्शन
एका इंजेक्शनसाठी तब्बल 5 हजार 400 रुपये किंमत
Apr 16, 2021, 11:47 AM ISTमुलं-नवऱ्याची इंजेक्शन देऊन हत्या करून महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपूरच्या घटनेत धक्कादायक खुलासा
डॉक्टर महिलेने आपल्या पती आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये घडली होती.
Aug 20, 2020, 07:51 PM ISTकोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA उभारतंय खबऱ्यांचं जाळं
कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA खबऱ्यांचं जाळं उभारतंय
Jul 22, 2020, 03:38 PM ISTआई-वडिलांनी ७० हजार इंजेक्शनच्या सुईसोबत बाळाचा फोटो काढला कारण...
सोशल मीडियावर सध्या एका लहान बाळाचा ७० हजार इंजेक्शनच्या सुयांसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.
Aug 20, 2018, 11:16 PM ISTपुणे | इंजेक्शनमुळे होणारी वेदना थांबणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 01:51 PM ISTहिमोफेलियावरील इंजेक्शनचा तुटवडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 10:15 PM ISTबाप होण्यापासून वाचवतं हे इंजेक्शन...
बाप होण्यापासून रोखणारं सुरक्षित इंजेक्शन तयार करण्याचा दावा अमेरिकन संशोधकांनी केलाय.
Oct 29, 2016, 07:33 PM ISTअल्पवयीन मुलीचा सौदा करण्यासाठी दिले गेले हार्मोन्सचे इंजेक्शन
महाराष्ट्रा एक सेक्स स्कँडल उघड झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. या सेक्स स्कँडलमध्ये एका मुलीची सुटका करण्यात आलीय.
Sep 2, 2016, 07:13 PM ISTइंजेक्शन देण्यास उशीर झाल्याने डॉक्टरला मारहाण
इंजेक्शन देण्यास उशीर झाल्याने डॉक्टरला मारहाण
Apr 30, 2016, 10:08 PM ISTचंद्रपूर : 13 जणांना इंजेक्शनची रिअॅक्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 09:49 PM ISTअबब! केवढे हे बायसेप्स!
आपण पॉपाय नावाच्या कार्टूनसारखे पालक खाऊन स्नायूत ताकद आलीय असं पाहिलं. मात्र ब्राझीलमधील अरलिंडो डिसूझा पालक खात नाही तर जीवघेणी तेलाची इंजेक्शन आणि दारू मिश्रित इंजेक्शन घेतोय.
Mar 14, 2014, 02:44 PM ISTतुम्ही इंजेक्शन घेताय, तर सावधान ! एचआयव्हीचा धोका
भारतात एचआयव्ही रूग्णांमध्ये घट झालेली असल्याचे एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, नव्याने एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, जे नशेच्या आहारी गेले आहेत. ते नशेसाठी अमली पदार्थ इंजेक्शनच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांना सर्वाधिक धोका हा एचआयव्ही होण्याचा आहे.
Dec 5, 2013, 05:21 PM ISTमंगळयानालाही टोचणार इंजेक्शन!
मंगळयानात आलेला अथडळा दूर झाल्यानं भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवात जीव आलाय. आता त्यांचं पुढचं टार्गेट आहे... ‘इंजेक्शन’!
Nov 13, 2013, 10:26 AM IST