इंझमाम उल हक

टीम इंडियाने चिटिंग केली? इंझमामच्या आरोपाला रोहितचं सडेतोड उत्तर

Inzamam Ul Haq vs Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलआधी पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकने टीम इंडियावर चेंडूबरोबर छेडछाड केल्याचा आरोप केला होता. आता टीम इंडियाच कर्णधार रोहित शर्माने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

Jun 26, 2024, 10:28 PM IST

'या ३ खेळाडूंनी क्रिकेट बदललं', इंझमामच्या यादीत एकही भारतीय नाही

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने क्रिकेट इतिहासातल्या अशा ३ खेळा़डूंची नावं सांगितली आहेत, ज्यांनी खेळ बदलला. 

Feb 19, 2020, 05:47 PM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये विराट इंझमामच्या रेकॉर्डची बरोबरी करणार?

भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवारपासून हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

Oct 10, 2018, 05:50 PM IST

वसिम अक्रम इंझमामवर चिडतो तेव्हा...

पाकिस्तानी माजी कर्णधार इंझमाम उल-हक चोरटी धाव घेण्याच्या नादात अनेकदा धावबाद झाला. अशाच एका ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात चोरटी धाव घेण्याच्या नादात इंझमाममुळे वसिम अक्रम धावबाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वसिम आणि इंझमाम फलंदाजी करत होते. वसिम अक्रम 36 चेंडूत 33 धावांवर खेळत होता. मात्र इंझमाच्या चुकीने त्याला चोरटी धाव घेताना बाद व्हावे लागले. त्यामुळे चिडलेल्या वसिमने मैदानात जोरात रागाने बॅट फेकली. पाहा संपूर्ण व्हिडीओ

Oct 24, 2016, 03:45 PM IST

कोलकत्याच्या मैदानात भारत-पाकिस्तान युती

भारत-पाकिस्तान यांच्यामधलं नात तर सर्वश्रूत आहे. पण यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये एक अनोखी युती पाहायला मिळत आहे.

Mar 17, 2016, 08:30 PM IST

पाकिस्तानी खेळाडू २३ वेळा रनआऊट

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इंझमाम-ऊल-हक हा अनेक वेळा, म्हणजे तब्बल २३ वेळा गंमतीशीरपणे रनआऊट झाला आहे, इंझमाम २३ वेळा कसा रन आऊट झालाय, हे तुम्ही पाहिलं तर आज इंझमाम क्रिकेट खेळत नसला तरी तुम्हाला त्याची दया येईल.

Mar 2, 2015, 04:30 PM IST