वीर पत्नीची ही व्यथा ऐकून न्यायालयही झालं सुन्न
Jul 26, 2014, 12:31 PM ISTवीर पत्नीची ही व्यथा ऐकून न्यायालयही झालं सुन्न
आज कारगिल दिन... त्याच्या विजयाचं सेलिब्रेशन करायला हवंच... पण, याच विजय दिनानिमित्त डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही बातमी... ज्यांनी देशासाठी जीव दिला, त्या जवानांशी आपली सरकारी यंत्रणा किती मुर्दाड आणि बेफिकीर आहे, त्याची ही कथा... गेली ४९ वर्षं एक वीरपत्नी संघर्ष करतेय... तिची व्यथा ऐकून न्यायालयही सुन्न झालं...
Jul 26, 2014, 10:42 AM IST