इयॉन मॉर्गन

टी-१०: इयॉन मॉर्गनने अवघ्या १४ बॉल्समध्ये झळकावली हाफ सेंच्युरी

टी-१० क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनने खेळलेल्या तुफानी इनिंगमुळे केरळ किंग्सने पंजाबी लेजेड्सवर आठ विकेट्सने विजय मिळवला आहे.

Dec 18, 2017, 11:29 PM IST

अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पराभूत - मॉर्गन

दुसऱ्या टी-२० सामन्यात अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने सामन्याचा निकाल आमच्या विरूद्ध लागला. रूटला पायचित देण्याचा निर्णय पंचांनी चुकीचा दिल्याचे  इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने सांगितले. या विरूद्ध मॅच रेफ्री यांच्याकडे अपील करणार असल्याचेही मॉर्गनने सांगितले. अंपायर सी शमसुद्दीन यांनी रूटला शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचित बाद केले. तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. 

Jan 30, 2017, 06:46 PM IST

केदार जाधवने आमच्या योजनांवर पाणी फेरले - मॉर्गन

 इंग्लडने सुरूवातीच्या चार विकेट घेऊन भारतावर दबाव टाकला होता. पण युवा फलंदाज केदार जाधवच्या शानदार फलंदाजीने आमच्या सर्व योजनांवर पाणी फेरल्याचे मत इंग्लडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने  व्यक्त केले आहे. 

Jan 16, 2017, 04:26 PM IST

व्हिडिओ - इयॉन मॉर्गनने शोधला नवा लेट कट

इंग्लंडचा फलंदाज इयॉन मॉर्गन याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश या २०-२० लीग सामन्यामध्ये असा काही शॉर्ट मारला तो पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 

Dec 24, 2014, 05:29 PM IST