इसेंशल

कंपनीने १२ हजाराने कमी केली या स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या फिचर्स

  गेल्या काही महिन्यापूर्वी बाजारात आलेल्या आय इसेंशल फोनच्या किंमतीत २०० डॉलरची कपात करण्यात आली आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. 

Oct 24, 2017, 04:13 PM IST