छगन भुजबळ यांना न्यायालयीन कोठडी
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Mar 17, 2016, 05:31 PM ISTछगन भुजबळांना दोन दिवसांची ईडी कोठडी
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळांच्या दोन दिवसांची ईडी कोठडी देण्यात आलीय. भुजबळ तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीनं कोर्टात केला.
Mar 15, 2016, 07:34 PM ISTसमीर भुजबळ यांची ईडी कोठडी आज संपणार
माजी खासदार समीर भूजबळ यांची ईडी कोठडी आज संपतेय. तीन कंपन्यांमध्ये पैशांची अफरातफर आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी समीर भुजबळांना अटक करण्यात आलीय.
Feb 8, 2016, 08:58 AM IST