लखनऊमध्ये दहशत; काश्मीरी नागरिकांना मारहाण
संशयित असल्याचे सांगत काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण करण्यात आली.
Mar 7, 2019, 12:06 PM ISTगाढवांना अटक, चार दिवसांची कोठडी; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप
उत्तर प्रदेशात काहीसा अजब प्रकार पुढे आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी चक्क काही गाढवांनाच अटक करून ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर, पोलिसांना या गाढवांना चक्क चार दिवसांची कोठडीही दिली.
Nov 27, 2017, 10:34 PM ISTएसपी शिवदीप लांडेंनी लाचखोर पोलिसाला रंगेहाथ पकडलं
खरोखरच्या सिंघमनं एका लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पडकलं ते ही दबंग स्टाइलनं... पाटण्याचे एसपी शिवदीप लांडे यांनी वेष बदलून क्राइम ब्रँचच्या एका पोलीस अधिकाऱ्याला अटक केली.
Jan 4, 2015, 06:39 PM IST